
Accident News : पुण्यातीत अपघातांचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. शुक्रवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी बसला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता, की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला.
या घटनेत डंपरचालकासह ट्रॅव्हल्समधील ७ ते ८ जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर नवले पुलावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले.
|
|
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ व्हीआरएल ट्रॅव्हल्स कंपनीचे ऑफिस आहे.
इथून शुक्रवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास प्रवाशांना घेऊन ट्रॅव्हल्स बाहेर पडत होती. त्यावेळी मुंबईच्या दिशेकडून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने ट्रॅव्हल्सला पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला.
दरम्यान, पुण्यात अपघात होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील भीष अपघाताच्या घटना घडल्या आहेत. अगदी आठवडाभरापूर्वी नवले पुलाजवळ विचित्र अपघात झाला होता. एका भरधाव ट्रॅंकरने ५ ते ६ वाहनांना धडक दिली होती. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनांचे मोठे नुकसान झाले होते.
शहर
- मुंबई: पूर्व द्रुतगती महामार्गावरील डिजिटल जाहिरात फलकांचा प्रखर प्रकाश ठरतोय जीवघेणा; रात्रीच्या वेळी वाहनचालकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न!
- मुंबई: संजय राऊतांचे तुकाराम मुंढेंना खळबळजनक पत्र; एफडीए अधिकाऱ्यांवर हॉटेल-व्यापाऱ्यांकडून वसुली आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
- पुणे: पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या; लोहगाव पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- सोलापुर: दुष्काळाची भीषण परिस्थिती! जनावरांच्या रक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय; जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीवर तब्बल १२० दिवस पूर्ण बंदी!
- मुंबई: दादा, आज आठ महिने झाले तरी.. दिवंगत अजितदादांच्या आठवणीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची अत्यंत भावूक पोस्ट!
- नांदेड: "थांबा जरा, शांत रहा, शिव्या खा..."; मुदखेड दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्याप्रकरणी अशोक चव्हाणांच्या कथित ऑडिओ क्लिपने उडाली खळबळ!
- मुंबई: पूर्व द्रुतगती महामार्गावरील डिजिटल जाहिरात फलकांचा प्रखर प्रकाश ठरतोय जीवघेणा; रात्रीच्या वेळी वाहनचालकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न!
गुन्हा
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
- पुणे: जावयाचा आई-वडिलांना कॉल अन् काही क्षणांतच पुण्यात नामांकित आयटी कंपनीतील वैष्णवीचा धक्कादायक मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा गंभीर आरोप
- पुणे : ज्येष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण अन् खंडणी, 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेवर पुण्यात गुन्हा दाखल!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!




























Subscribe to my channel




