पाकिस्तानने अमेरिकेला पराभूत करताच भारताला फटका, दुसऱ्या सामन्यापूर्वी...Image Credit source: Asian Cricket Council
T20 World Cup 2026 Points Table: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील प्रत्येक सामना आता गुणतालिकेवर प्रभाव टाकणारा आहे. त्यामुळे जय पराजयामुळे गुणतालिकेत उलथापालथ होणार हे निश्चित आहे. साखळी फेरीचे सामने तिसऱ्या टप्प्यात आले आहेत. त्यामुळे आपल्या गटातील गुणतालिकेत अव्वल दोन स्थानावर राहण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. भारत, पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड आणि नामिबिया एकाच गटात आहेत. त्यामुळे या गटातून टॉपला असलेले दोन संघ सुपर 8 फेरीत जागा मिळवणार आहेत. अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने अमेरिकेला 32 धावांनी पराभूत केलं. यासह गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे. पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. तर भारताची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. असं असलं तरी नेट रनरेटच्या बाबतीत टीम इंडिया अजूनही पाकिस्तानपेक्षा वरचढ आहे.
गुणतालिकेत कशी आहे स्थिती?
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पाकिस्तानने आतापर्यंत स्पर्धेत दोन सामने खेळले आहेत. पहिल्या सामन्यात नेदरलँडला आणि दुसऱ्या सामन्यात अमेरिकेला पराभूत केलं आहे. त्यामुळे 4 गुण आणि +0.932 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. भारतीय संघ एकच सामना खेळला असून अमेरिकेला पराभूत केलं आहे. भारताचे 2 गुण आणि नेट रनरेट हा +1.450 इतका आहे. नेदरलँडने आतापर्यंत खेळलेल्या दोन पैकी एका सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे 2 गुणासह नेदरलँडचा संघ +0.356 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. नामिबिया आणि अमेरिका यांचं अजूनही खात खोललेलं नाही. आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे.
भारताचा पुढचा सामना नामिबियाशी आहे. हा सामना 12 फेब्रुवारीला होणार आहे. या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. भारताने हा सामना जास्त धावांनी किंवा जास्त चेंडू राखून जिंकला तर नेट रनरेट आणखी चांगला होईल. त्यामुळे पाकिस्तानच्या पुढे निघून जाईल. पण 15 फेब्रुवारीला दोन्ही संघ आमनेसामने येणार आहे. या सामन्यातील विजय संघ या गटात टॉपला राहील हे निश्चित आहे. त्यामुळे आता गुणतालिकेत किती आदळआपट झाली तर भारत पाकिस्तान सामना गुणतालिकेतील स्थान ठरवणार आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




