संजय केणेकर यांच्या कार्यालयात पिस्तूलImage Credit source: टीव्ही ९ मराठी
A Pistol Found At Sanjay Kenekar Office: भाजपाचे आमदार संजय केणेकर यांच्या छत्रपती संभाजीनगर मधील क्रांती चौकातील संपर्क कार्यालयात एका बॅगमध्ये पिस्टल आढळले आहे. ही बंदूक काल रात्री कर्मचाऱ्यांनी बघितले होते. हा प्रकार त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संजय केणेकर यांच्या कानावर घातला होता. त्यानंतर पोलिसांना याविषयीची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पण आमदारांच्या संपर्क कार्यालयात थेट बंदुक आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे पिस्टल कार्यालयात आणण्यामागील हेतू काय याविषयीचा तपास सुरू असल्याचे समजते. हा घातपाताचा प्रकार तर नाही ना या शक्यतेनेही तापास करण्यात येत आहे.
नेमकी घटना काय?
आमदार संजय केणेकर यांच्या माहितीनुसार, त्यांच्या कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी असते. शुक्रवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास एका व्यक्ती स्कूल बॅग सारखी बॅग घेऊन आली. ही व्यक्ती बॅग कार्यालयात विसरून गेली. त्यांच्या पीएने ही बॅग सुरक्षित स्थळी उचलून ठेवली. आज सकाळी ही बॅग तपासली असता त्यात एक पिस्तूल आढळले. ही बाब तातडीने पोलिसांना कळवण्यात आली. केणेकर यांचे कार्यालय हे क्रांती चौकात आहेत.
संजय किनेकर या पिस्टलची पाहणी केली आहे. आमदार संजय खेडेकर हे त्यांच्या प्रक्षोभक भाषण आणि वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत नेमका हा एअरफिस्टल आहे, की गावठी पिक्चर आहे की आणखी कोणत्या स्वरूपाचा हे बघणे महत्त्वाचे आहे.
मला यापूर्वी धमक्या
या घटनेवर संजय केणेकर यांनी प्रतिक्रिया दिली. निवडणुकीच्या काळापासून मला सातत्याने धमक्या येत होत्या. मी अनेक घोटाळ्यांबाबत तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे मला धमकावण्यासाठी हा प्रकार केला असावा असा मला संशय असल्याचा दावा संजय केणेकर यांनी केला. या व्यक्तीचा नेमका काय उद्देश आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर ही व्यक्ती कोण आहे याचा पोलिस तपास करत आहेत.
सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा शोध
दरम्यान पिस्तूल सापडल्याचे समजताच पोलिसांनी क्रांतीचौकातील या कार्यालयात धाव घेतली. त्यांनी बॅगमधून ही पिस्तूल बाहेर काढत तिची तपासणी केली. कार्यालयातील आणि इतर ठिकाणचे तसेच परिसरातील सीसीटीव्हीची आता ही व्यक्ती शोधण्यासाठी मदत घेतली जाणार आहे. सीसीटीव्ही आधारे या व्यक्तीचा पोलीस शोध घेणार आहे. लवकरच या व्यक्तीची ओळख पटवली जाणार आहे. त्यानंतर या घटनेचे रहस्य समोर येईल.
[embedded content]
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप

























Subscribe to my channel




