
Rahata APMC Election Result : महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गड राखला आहे. राहाता बाजार समिती निवडणूकीत विखे पाटलांनी निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलंय. 18 च्या 18 जागेवर भाजपचा दणदणीत विजय झाला असून थोरात गटाचा ( मविआ ) चा दारुण पराभव झाला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष साजरा केला असून फटाक्याची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत विजयी रॅली काढण्यात आली. विखे पाटीलही या जल्लोषात सहभागी झाले होते.
काल संगमनेर बाजार समितीत थोरातांनी एकहाती सत्ता मिळवत विखेंना खातेही उघडू दिले नव्हते. आज राहाता बाजार समितीत विखे पाटलांनी परतफेड करत थोरातांना धोबीपछाड केलंय.
राहाता बाजार समितीत मविआला खातेही उघडता आले नाही. दुसरीकडे संगमनेरमध्ये भाजपच्या मतदारांना पडलेली मते लक्षवेधी ठरली होती. याच मुद्यावरून विखे पाटलांनी थोरातांवर निशाणा साधलाय.
संगमनेरात भाजप उमेदवारांना पडलेलं मतदान थोरातांना अंजन घालणारे असून थोरातांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे..उलट राहात्यात भाजप पुरस्कृत जनसेवा मंडळावर शेतकऱ्यांनी विश्वास दाखवला
संगमनेर तालुक्यात दहशत कुणाची आहे? तिथले लोक प्रचंड दहशतीखाली होते.. लोकांनी मतपेटीतून दहशतीला उत्तर दिलेय.. संगमनेरात आमचा पराभव झाला असला तरी मिळालेल्या मतांची संख्या जास्त असल्याचे विखे पाटलांनी म्हटलंय.
राहाता तालुक्यात आमची दहशत नाही. विधानसभेला जिल्ह्यात सर्वात जास्त मताधिक्य मला होतं त्याच शैल्य काही लोकांना आहे. अशा शब्दात विखे पाटलांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधलाय.. तर पक्षाने मला दिलेल्या संधीचे सार्थक करत असून आगामी सर्व निवडणुकांमध्ये भाजप मोठ्या मताधिक्क्याने विजयी होईल, असा विश्वास राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केला आहे.
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!

























Subscribe to my channel




