
Pune : पुण्याहून नागपूरला रस्ते मार्गाने जाण्यासाठी फक्त ५ तास लागतील, असा विचारही खूप कमी लोकांनी केला असेल. जवळपास ७०० किमीच्या प्रवासासाठी १० तासांचा वेळ लागतो. पण नव्या महामार्गामुळे हे अंतर कमी होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे-नागपूर नव्या महामार्गाची घोषणा केली आहे. या मार्गामुळे पुणे ते नागपूर हा प्रवास फक्त ५ तासात पूर्ण होईल, असा दावा त्यांनी केला. गडकरींनी नेमकं काय सांगितले? याचा फायदा कुणाला जास्त होणार? याबाबत जाणून घेऊयात..
पुण्याहून नागपूरला ५ तासात पोहचणं शक्य होणार आहे. नितीन गडकरी यांनी मास्टरप्लान सांगितला. पुणे-संभाजीनगर हा एक्सप्रेस वे तयार करण्यात येणार आहे. याचे काम लवकरच सुरू होणार आहे. हा महामार्ग मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जोण्यात येणार आहे. पुण्याहून संभाजीनगर फक्त दोन तासात पोहचता येणार आहे. तर सध्या संभाजीनगर-नागपूर समृद्धी महामार्गावरून फक्त ३ ते साडेतीन तास लागतात. त्यामुळे भविष्यात पुणे-नागपूर हे अंतर पाच ते सहा तासात सहज शक्य होऊ शकते. सध्या या प्रवासासाठी दहा ते १२ तासांचा कालावधी लागतो.
|
Dombivli : रेल्वे स्टेशनबाहेर रक्तरंजित थरार; चाकू-लोखंडी रॉडने ४० वार, तरुणाचा जागीच मृत्यू |
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासारखाच एक्सप्रेसवे पुणे अन् संभाजीनगर या मार्गावर तयार होणार आहे. पुणे-छत्रपती संभाजीनगर असा १६ हजार ३१८ कोटींचा एक्स्प्रेस वे बांधण्यात येणार आहे. यामधील पहिल टप्पा टप्पा पुणे-अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर असा राहणार आहे. या मार्गाची दुरुस्ती आणि उड्डाणपूल बांधण्यासाठी २ हजार कोटी खर्च करण्यात येणार आहेत. या मार्गामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर दोन तासांत आणि छत्रपती संभाजीनगरहून नागपूर अडीच ते पावणे तीन तासात शक्य होणार आहे. लवकरच या महामार्गाच्या कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याशिवाय शिक्रापूर येथून अहिल्यानगरच्या बाहेरून बीड जिल्ह्यातून दुसरा रस्ता काढण्यात येईल. यातील केवळ टोलचे काम शिल्लक आहे. त्यामुळे पुण्याहून बीडला जाणेही सोप्पं होणार आहे.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर एलिव्हेटेड प्रकल्पांतर्गत खाली रस्ता, त्याच्यावरती दोन उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रो असा चार स्तरावरील ४ हजार २०७ कोटींचा प्रकल्प असणार आहे.हडपसर ते यवत हा एलिव्हेटेड स्वरूपाचा ५ हजार २६२ कोटींचा प्रकल्प असेल. नाशिक फाटा ते खेड या मार्गासाठी ९३ टक्के भूसंपादन झाले आहे. नाशिक फाटा ते आळंदी पहिल्या टप्प्यात तयार होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात आळंदी फाटा ते खेड प्रकल्प होईल. जवळपास ५० हजार कोटींची कामे एकट्या पुणे जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आल्याची माहिती गडकरींनी दिली.
शहर
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि स्मिता जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क
- मुंबई: ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर अखेर आनंदाची बातमी; या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार मेट्रोच्या चाचण्या!
- पुणे: निवडणुकीच्या रिंगणात महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; काँग्रेस नेते विश्वजीत कदमांचा जोरदार निशाणा
महाराष्ट्र
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि स्मिता जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क
- मुंबई: ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर अखेर आनंदाची बातमी; या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार मेट्रोच्या चाचण्या!
- पुणे: निवडणुकीच्या रिंगणात महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; काँग्रेस नेते विश्वजीत कदमांचा जोरदार निशाणा
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली: परिसीमन विधेयकासाठी भाजपची मोठी चाल इंडिया आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाला सोबत घेण्याची तयारी
- नवी दिल्ली: ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागत नाही, तुम्ही आता परदेशात आहात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राहुल गांधींवर जोरदार टीका!
- गोवा: नागरिकांना मोठा दिलासा जमीन आणि वनाशी संबंधित सर्व समस्या तातडीने सोडवणार, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही!


























Subscribe to my channel




