
Dombivli : डोंबिवली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात १३ डिसेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास आर. के. एस्टेट, कोपर रेल्वे स्टेशनजवळ भीषण हत्या झाल्याची घटना घडली. जुन्या वादाच्या रागातून आरोपींनी नरेंद्र उर्फ काल्या भालचंद्र जाधव (वय ३७) यांच्यावर कोयता, चाकू व लोखंडी रॉडने तब्बल ४० वार करत निर्घृण खून केला.
प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून नरेंद्र जाधव यांना तु यहाँ क्यों आया, अब यहाँ से जाने नहीं देंगे, तुझे यही खत्म कर देंगे अशी धमकी देत शिवीगाळ केली. त्यानंतर डोके, मान, गळा, छाती, पोट, पाठ तसेच हात-पायांवर प्राणघातक वार करण्यात आले या हल्ल्यात नरेंद्र जाधव यांचा जागीच मृत्यू झाला.
|
|
दरम्यान, हल्ला थांबविण्यासाठी फिर्यादी नरेंद्र याचा मित्र शुभम राजेश पांडे वय २७ मध्ये पडले असता आरोपी आकाश बिराजदार याने तू बीच में आया तो तुझे खत्म कर देंगे अशी धमकी देत त्यांच्या डोक्यावर चाकूने वार केला. इतर आरोपींनीही हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याने शुभम पांडे गंभीर जखमी झाले आहेत.
या प्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर पोलीस उपायुक्त परिमंडळ ३, कल्याण व सहायक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग यांच्या सूचनेनुसार तात्काळ विशेष तपास पथके तयार करण्यात आली. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा मार्ग काढण्यात आला. मोबाईल लोकेशनच्या मदतीने दिवा वेस्ट परिसरात छापा टाकून अवघ्या १२ तासांत मुख्य आरोपी आकाश गौरीशंकर बिराजदार वय २९याच्यासह दिवाकर महेशचंद्र गुप्ता वय १८ आणि आलिफ शहादाब खान वय १८ या तिघांना अटक करण्यात आली.
पोलिस तपासात उघड झाले की, जुन्या वैमनस्यातूनच हा खून करण्यात आला. आरोपींनी कोयता व चाकूने नरेंद्र जाधव यांच्यावर ४० वार करून त्यांचा खून केला तसेच फिर्यादी शुभम पांडे यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास डोंबिवली पोलीस करत असून इतर सहभागी आरोपींचा शोध सुरू आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




