
Pune Palkhi 2025 : पंढरपुरच्या वारीला दरवर्षी लाखो वारकरी जातात. पंढरपुरच्या वारीला यंदाही अनेक वारकरी निघाले आहे. विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झाले आहे. काल संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपुरच्या दिशेने प्रस्थान झाली आहे. आज संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यात आहे. त्यामुळे पुण्यातील वाहतूकीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
पुण्यातील वाहतूकीत बदल ( Changes in Pune Route Of Wari)
संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज शहरात वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पालखी सोहळ्याच्या मार्गावरील प्रमुख रस्ते बंद राहणार असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी
|
|
बोपोडी, खडकी, वाकडेवाडी, इंजिनिअरिंग कॉलेज चौक, संचेती चौक, टिळक चौक, लक्ष्मी रोड, बुधवार पेठ, नानापेठ, बेलबाग चौक, पासोड्या विठोबा मंदिर आदी भागांतील वाहतूक पूर्णपणे किंवा काही काळासाठी बंद राहणार आहेत. पालखी मार्गावर शहर पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. २० जून रोजी पहाटे ५ ते रात्री १२ पर्यंत संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील बोपोडी ते खडकी बाजार रस्ता, तसेच जुन्या मुंबई-पुणे मार्गावरील काही भाग वाहतुकीसाठी बंद राहतील.
आज पुण्यातील हे रस्ते बंद? (Pune Road Closed)
संचेती चौक, टिळक चौक, लक्ष्मी रस्ता, जिजामाता चौक, बेलबाग चौक ते निवडुंग्या विठोबा मंदिर व पालखी विठोबा मंदिरापर्यंत असलेल्या मार्गांवर बंदी
कुठले मार्ग राहणार खुले? (Pune Road Options To Travel)
सेनापती बापट रस्ता, नळ स्टॉप, शास्त्री रोड, रांका चौक, रामेश्वर चौक, फडके हौद चौक हे मार्ग वापरावेत
शहर
- पुणे: नागरिकांनी रॅपिडो सेवेचा वापर करू नये, पुणे आरटीओचे आवाहन; कंपनीवर गुन्हा दाखल आणि ॲप बंद करण्याची प्रक्रिया सुरू!
- पुणे: बारामती परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर! पोलिसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा सुप्रिया सुळे
- नाशिक: शिक्षक भरतीत संस्थाचालकांचा हस्तक्षेप संपवला! गुणवत्तेला ९०, मुलाखतीला केवळ १० गुण; दादा भुसे यांची मालेगावात मोठी माहिती
- पुणे: दुष्काळाच्या सावटात २९ वर्षीय प्रिया बोडकेची सेंद्रिय शेतीत गरुडझेप! थेट मार्केटिंगमधून कृषी उद्योगाला नवी दिशा
महाराष्ट्र
- सातारा: यशवंतरावांच्या विचारांतूनच अजितदादांची कार्यपरंपरा पुढे नेवू; कराड प्रीतिसंगमावर सुनेत्रा पवारांची भावनिक व ठाम ग्वाही!
- पुणे: नागरिकांनी रॅपिडो सेवेचा वापर करू नये, पुणे आरटीओचे आवाहन; कंपनीवर गुन्हा दाखल आणि ॲप बंद करण्याची प्रक्रिया सुरू!
- सांगली: गाडी आडवी मारण्यावरून थरारक वाद; हरिपूरच्या व्यावसायिकाचा कोथळीत धारदार शस्त्राने वार करून खून, संशयित फरार!
- ठाणे: शोरमा खाल्ल्याने १७ जणांना विषबाधा; भिवंडी महापालिकेकडून संबंधित दुकान सील व टपरी जप्त, पोलिसांत गुन्हा दाखल!
गुन्हा
- पुणे: प्रेमविवाहाला कुटुंबांची पसंती, पण संशयाने घात केला! हिंजवडीत आयटी अभियंता तरुणीचा प्रियकराकडून मृत्यू; आरोपी ताब्यात
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!





























Subscribe to my channel




