
Pune : पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा प्रवास आता अधिक जलद आणि सोपा होणार आहे. एमएसआयडीसीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे हा प्रवास 8 ते 10 तासांवरून थेट 3 तासांवर येणार असून, या मार्गावरील तसेच इतर महामार्गांवरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. राज्यातील दळणवळण व्यवस्थेत मोठा बदल घडवणारा हा उपक्रम विकासाचा नवा मार्ग मोकळा करत आहे.
या महामार्गाचे बांधकाम तीन प्रमुख टप्प्यांत विभागले गेले आहे. पहिल्या टप्प्याचे काम सुरू असून, यात पुणे–शिरूर उड्डाणपुलाचा समावेश आहे. या उड्डाणपुलामुळे पुणे–अहमदनगर महामार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडी कमी होईल. दुसरा आणि तिसरा टप्पा हे नव्याने बांधण्यात येणाऱ्या ग्रीनफिल्ड महामार्गाशी संबंधित आहेत. शिरूर ते संभाजीनगर हा आधुनिक सहा-पदरी महामार्ग असणार असून, या मार्गात महत्त्वाच्या शहरांना, MIDC क्षेत्रांना आणि औद्योगिक पट्ट्यांना जोडणारे बायपास मार्ग तयार केले जाणार आहेत. त्यामुळे प्रवास तर जलद होईलच, पण मालवाहतुकीसाठीही हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.
|
Mumbai : मध्य रेल्वेवर भीषण दुर्घटना; आंदोलनामुळे वाढलेल्या गर्दीत फास्ट लोकलची धडक, तिघांचा मृत्यू |
दुसऱ्या टप्प्यासाठी निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आणि काम लवकरच सुरू होणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च सुमारे 22000 कोटींवर जाण्याची शक्यता असून, 2026 च्या सुरूवातीपासून मोठ्या प्रमाणावर काम जोरात सुरू होईल अशी अपेक्षा आहे. हा महामार्ग राज्यासाठी गेमचेंजर ठरणार आहे. यामुळे, मराठवाड्यातील व्यापार, पर्यटन आणि उद्योगांना मोठी चालना मिळणार असून बीड, औरंगाबाद आणि आसपासच्या जिल्ह्यांत गुंतवणुकीची नवीन दालने उघडतील. महाराष्ट्रातील दुर्गम भागांत मोठ्या उद्योजकांचे लक्ष वेधले जाणार आहे. 10 तासांचा खडतर प्रवास केवळ 3 तासांवर येणं हे मराठवाड्याच्या एकूण आर्थिक प्रगतीसाठी अभूतपूर्व पाऊल मानले जात आहे.
दुसरा व तिसरा टप्पा हा सहा-पदरी ग्रीनफिल्ड महामार्गाचा मुख्य भाग असणार आहे. आधुनिक डिझाइन, सुरक्षितता मानकं आणि वेगवान वाहतूक लक्षात घेऊन हा मार्ग विकसित होत आहे. यामुळे दळणवळण सुधारून उद्योग, पर्यटन आणि लॉजिस्टिक नेटवर्क अधिकमजबूत होणार आहे. संभाजीनगरच्या आर्थिक विकासाला यामुळे मोठे पाठबळ मिळेल आणि पुणे–मराठवाडा–विदर्भ या त्रिकोणातील संपर्क आणखी सक्षम होणार आहे.
शहर
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नागपूर: भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला नागपुरात काळाचा घाला! हिवरा बाजारची मंडई पाहून परतताना झालेल्या दोन भीषण अपघातांत तिघांचा मृत्यू
- मुंबई: प्रशासनाची बंदी झुगारून मुंबईच्या आकाशात रॉकेटची आतषबाजी; एकाच दिवसांत फटाक्यांमुळे तब्बल १३७ दुर्घटनांची नोंद!
- पुणे: दिवसाआड पाणी, मग कालव्यातून पाणी कुणासाठी? मनसेचे कालव्यात 'प्रतीकात्मक पोहण्याची स्पर्धा' घेत अनोखे व आक्रमक आंदोलन!
महाराष्ट्र
- पुणे: आदिवासी बांधवांसाठी दिलासादायक निर्णय! घरकुलांसाठी ८६३ भूमिहीनांना मिळाली जागा, १४ हजारांवर जणांना आधारकार्डचे वितरण; जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त विशेष उपक्रम
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नागपूर: भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला नागपुरात काळाचा घाला! हिवरा बाजारची मंडई पाहून परतताना झालेल्या दोन भीषण अपघातांत तिघांचा मृत्यू
- मुंबई: प्रशासनाची बंदी झुगारून मुंबईच्या आकाशात रॉकेटची आतषबाजी; एकाच दिवसांत फटाक्यांमुळे तब्बल १३७ दुर्घटनांची नोंद!
गुन्हा
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!
- उत्तर प्रदेश: भाऊबीजेच्या आनंदावर विरघळली दिवाळी; हरदोईतील गंगा एक्सप्रेसवेवर भीषण अपघातात पती-पत्नीसह दोन चिमुरड्यांचा मृत्यू, हसताखेळता परिवार उद्ध्वस्त!


























Subscribe to my channel




