पुणे-नाशिक रेल्वे मार्गात महत्वाचा बदल; ताशी १६० किमी वेगाने होणार प्रवास, कसा असेल संपूर्ण लोहमार्ग? ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ दुर्बीण’ (GMRT) च्या कामकाजावर कोणताही विपरित परिणाम होऊ नये म्हणून रेल्वे मंत्रालयाने पुणे-नाशिक रेल्वे मार्गात तिसऱ्यांदा मोठा बदल केला आहे. आता हा रेल्वेमार्ग उरळी, वाघोली आणि अहिल्यानगर (अहमदनगर) मार्गे नाशिकपर्यंत जोडला जाणार आहे.
हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तीन टप्प्यांत पूर्ण केला जाणार असून त्यासाठी सुमारे १४ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुणे-नाशिक दरम्यान दुहेरी रेल्वेमार्ग उभारण्यात येणार असून या मार्गावर रेल्वे ताशी १६० किलोमीटर वेगाने धावू शकेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जीएमआरटीच्या विरोधामुळे बदलला मार्ग सुरुवातीला पुणे-नाशिक रेल्वेमार्ग जीएमआरटीच्या (GMRT) अतिसंवेदनशील परिसरातून नेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, रेल्वेच्या लहरींमुळे दुर्बिणीच्या कामकाजात अडथळे निर्माण होऊ शकतात, या कारणास्तव त्याला तीव्र विरोध झाला. त्यानंतर हा मार्ग बदलून जीएमआरटीपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर नेण्याचा दुसरा प्रस्ताव तयार करण्यात आला. परंतु, त्यानंतरही पुन्हा एकदा मार्गात बदल करण्याचा निर्णय घ्यावा लागला. दरम्यान, पुणे-अहिल्यानगर महामार्गाच्या बाजूने रेल्वेमार्ग उभारण्याचा विचार करण्यात आला होता, मात्र तो पर्याय व्यवहार्य ठरला नाही. अखेर आता उरळी आणि वाघोलीमार्गे नवीन मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
प्रवास होणार अधिक जलद या नव्या आराखड्यानुसार (New Alignment), आता रेल्वेमार्ग जीएमआरटीच्या जवळून जाणार नाही. पुणे आणि नाशिकदरम्यानचा हा नवीन रेल्वेमार्ग अंतिम करण्यात आला असून लवकरच या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. नवीन मार्गामुळे पुणे-नाशिक दरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये https://punenews24.in/
शहर
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- ठाणे: हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा; प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन
- मुंबई: आगामी ४ ऑक्टोबरच्या मोर्चात पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून सर्व कार्यकर्ते सहभागी होणार; राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांची घोषणा
महाराष्ट्र
- पुणे: गजबजलेल्या रस्त्यावर थरार; नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलणाऱ्या तरुणाचे प्राण अग्निशमन जवानांनी वेळीच वाचवले
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- सातारा: दुष्काळाची भीषण परिस्थिती; माण आणि खटाव परिसरात नद्या-विहिरी कोरड्या, पिके वाळून गेल्याने शेतकरी संकटात
गुन्हा
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप



























Subscribe to my channel





Grest work! That is the kind off informaion that arre suppoded too bbe shared acrolss the web.
Shame oon Google ffor noo longerr poisitioning this publixh higher!
Coome onn over andd sseek advice from mmy website .
Thaank yyou =) ofvd9wuaptb8c2uhpg71
Review mmy web-site squirt