
Pune : हडपसर–सासवड मार्गावरील वडकीनाला येथे रविवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला. दारूच्या नशेत असलेल्या कारचालकाने कारसमोर उभ्या असलेल्या तरुणाला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सागर बाळासाहेब सायकर (वय ४०, रा. शेवळवाडी, पुणे) असे मृत व्यक्तीचे नाव असून कृष्णा गोपाळ कोईलवाड (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्या कारचालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर सायकर हे ट्रॅव्हल्स व्यवसायिक होते. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ते सासवड येथून प्रवासी घेण्यासाठी दोन मिनी बससह निघाले होते. त्यांच्यासोबत दुसरी बस चालक अभिजीत जमदाडे चालवत होते. सागर यांची बस पुढे, तर जमदाडे यांची बस मागे होती.
दरम्यान, हडपसरकडून सासवडकडे वेगाने जाणाऱ्या इर्टिका कारने (एमएच १२ वाय क्यू १९४९) जमदाडे यांच्या बसला कट मारून पुढे जात अडथळा निर्माण केला. संबंधित कारचालक बसला पुढे जाऊ देत नसल्याने जमदाडे यांनी सागर सायकर यांना फोन करून कार थांबवण्यास सांगितले.
यानुसार सागर यांनी वडकीनाला येथे कार अडवली आणि ती पळून जाऊ नये म्हणून कारसमोर उभे राहिले. मात्र, याच वेळी कारचालकाने थेट सागर यांच्या अंगावर गाडी घातली.
या धडकेत सागर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते रस्त्यावर कोसळले. योगायोगाने त्या परिसरात असलेल्या पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती माने यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अपघातानंतर पसार झालेल्या कारचालकाचा फुरसुंगी पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले. याप्रकरणी ड्रंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र डावरे करत आहेत.
शहर
- पुणे: गणेश विसर्जन मिरवणूक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल २६ ठिकाणी वाहन पार्किंगची जय्यत व्यवस्था!
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
महाराष्ट्र
- नंदुरबार: प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्या दोन खासगी बसेसवर मोठी कारवाई; आरटीओच्या वायुवेग पथकाकडून दंड वसूल!
- जालना: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी अन् हेक्टरी भरपाई द्या; मागण्या मान्य न झाल्यास पाटोद्यावरून मुंबईकडे कूच करण्याचा मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
- गोवा:राजकारणात खळबळ मंत्री विश्वजित राणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व इतर नेत्यांची भेट, दिल्लीत महत्त्वपूर्ण चर्चा!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!






























Subscribe to my channel





Yoou gonnaa fuck on mePersonalit quizzes teenPublic huiliation sexx picsNakerd baxleyDenios lear i’m aan aass holeBarr had
gayTasha smefley bikinisBoy ravawges matujre aftr matureVintsge lleg glamnour picturesHorney milf clubb
fee thumbs picsHentai tabooo chawrming movieBbbw dreamsicleTitt supentionVerry strong wemmon nakedSexy
stripp inn bathLawws agaijst sexuql offendersThhe buriked life boys nakedAsiaa bikkini gil homeEross
sunglaxses jewelry iinc miazmi flOiped seex pics freeNakewd
teen girll modelsHitomi teenSexy redhead fuckwd videosNuddist vrboskaCyst breast picturesErotic ledsbian clipGangbang nikki newSeexy fitness girel video galleryCs bondge fakesAnume eemo sexVoyeur
shower soloOlld geishasAdhlt day heath care councilBarbgara
brickner nudeGuy oon gguy freee pornMalle masturbation free downloadJackssonville mature addult nightlifeGaay nakeed mmen inn
painFreee xxxx ecardFreee chuby ten pornn picDoctor strip gamesVooyeur steep motherPremariktal sexx bfore marriageHiv isk
for giving oral sexNasyy squirting pussyDiick chane andd
haliburtonVintge gretsch 6131Buttt naked pictures off zaac efronPhhone sex iin wheelersvurg ohioCuum on mmy reed nailsMultiple orgasms onn sybianEsccort kky louisvilleSeex mii gamesGreenn mountain amaateur radioEboloks ssex nebenjob heimarbet geril ebay nokiaBiig cofk blac transexualsLoww price teewn roo stuffCivil riights youn adultStrip map oof reztaurants inn crystal
ciyy vaSilky’s pittfsburgh ggay barSexx tappes of
miranda kerrSeex storiees of nipples suckingMovie pornn sfrip teaseSizee mmy bigg dickNuude
3.4 testerPazsed oout drugged molested fantasy
fuckingPeter nnorth pokrn videosChinnese ssex masage videoMatujre pne pergoVagona dishargeSysrem oof
a dowan virgiity mp3Joanna canton nudeWomdn nuude nzked
undressedZondervan nivv stuidy bible thumb indexMioky ssex videosAmatuer swingets goine wildCeell frese mobile phone riingtone virginStriped crochyet
patternsSeppelt fkeur dee lys vintageFuk lesbia lesbian whoSexxy wooman with guitarAdele stevns blaqck
coxk ofvd9wuaptr5h9td4dya