Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना… ५ वर्षात फक्त व्याजातून मिळणार १० लाख रुपये; कॅल्क्युलेशन वाचा

image

पोस्ट ऑफिसच्या योजनेत तुम्ही फक्त १००० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. तुम्ही जास्तीत जास्त ३० लाख रुपये गुंतवू शकतात. या योजनेत पैसे गुंतवल्यावर तुम्हाला दर महिन्याला रेग्युलर इन्कम सुरु होईल. या योजनेत टॅक्समधूनदेखील सूट मिळते. कलम 80Cअंतर्गत १.५ लाखांवर सूट मिळते.

या योजनेत ६० किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिक अकाउंट उघडू शकतात. यामध्ये व्हीआरएस घेतलेले ५५ ते ६० वयोगटातील नागरिक गुंतवणूक करु शकतात. या योजनेचा मॅच्युरिटी पीरियड ५ वर्षांचा आहे. या योजनेत तुम्हाला तीन महिन्याच्या आधारावर व्याज दिले जाते.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *