
Pimpri Chinchwad Crime : पिंपरी चिंचवड शहरातील चऱ्होली परिसरात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. सोसायटीमध्ये सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनीच, सोसायटीच्या काही रहिवासांना अमानुष मारहाण केली आहे.
लोखंडी रॉड, लोखंडी पाईप, बाबू तसेच लाठ्या - काठ्यांनी सोसायटीच्या सुरक्षारक्षकांनी सोसायटीमधील तिन रहिवाशांना बेदम मारहाण केली आहे. प्राइड वर्ल्ड सिटीच्या मेन गेटवरील पंधरा ते वीस सुरक्षारक्षकांनी केलेल्या मारहाणीत मंगेश हवय्या मटपती याचं हात मोडल आहे. तर स्वप्निल तुकाराम देवकर याच्या डोक्याला 11 टाके लागले आहेत आणि चंद्रशेखर हनुमंत रोमन याच्या डोक्याला 8 टाके लागले आहेत.
|
|
मिळालेल्या माहितीनुसार, प्राइड वर्ल्ड सिटीच्या मुख्य गेटवर एके फोर्टी सेवन सेक्युरिटी कंपनीचे सुरक्षा रक्षक तैनात आहेत. मात्र त्या ठिकाणी मागिल काही दिवसापासून चैन सन्याचींग, मोबाईल सन्याचींग आणि महिलाना छेड काढण्याच्या घटना घडत आहेत.
याविषयी प्राइड वर्ल्ड सिटीचे तीन रहिवासी सोसायटीच्या सुरक्षारक्षकांना मध्यरात्री मद्यप्राशन करून जाब विचारत होते. यादरम्यान सोसायटीतील सुरक्षारक्षकात आणि तीन रहिवाशात शिवीगाळ करून जोरदार बाचाबाची झाली. मात्र सुरक्षारक्षकांनी पोलिसांची मदत न घेता स्वतःच कायदा हातात घेऊन.
सोसायटीतील तीन रहिवाशांना अमानुष मारहाण केली आहे. या प्रकरणात मंगेश हवय्या मटपती यांच्या तक्रारीवरून दिघी पोलीस स्टेशनमध्ये प्राईड वर्ल्ड सिटीच्या पंधरा ते वीस सुरक्षारक्षकान विरोधात भादवि कलम 307, 326, 323 आणि इतर काही गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल केल्यानंतर दिघी पोलिसांनी प्राइड वर्ल्ड सिटीच्या काही सुरक्षारक्षकांना अटक देखील केली आहे. मात्र सुरक्षारक्षकांनी कुणाच्या इशाऱ्यावरून सोसायटीच्या रहिवाशांना मारहाण केली. याचा तपास होण गरजेचे आहे, अशी मागणी मारहाण झालेल्या सोसायटीतील रहिवाशांनी केली आहे.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.
























Subscribe to my channel




