
Nagpur : संतरागाछी एक्सप्रेसमधील पॅन्ट्रीकार मधील कर्मचारीनसोबत काही प्रवाशांचा वाद झाला होता. या वादानंतर एकाने बॉम्ब ठेवल्याच्या धमकी दिली होती. यामुळे रेल्वे प्रशासन अलर्ट झाले होते. लागलीच आरपीएफ आणि जीआरपीएफ तसेच बॉम्बशोधक पथकाकडून एक्सप्रेसमधील सर्व बोग्यांमध्ये जाऊन तपासणी सुरू करण्यात आली. दरम्यान या प्रकारामुळे काही वेळ गोंधळ उडाला होता.
पश्चिम बंगाल मधून नांदेडच्या दिशेने जाणाऱ्या संतरागाछी एक्सप्रेसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे प्रवाशांमध्ये देखील गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान संत्रा काची एक्सप्रेसमधील पॅंटरीकारच्या लोकांशी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या काही मजूर प्रवाशांचे भांडण झाले होते. बराच वेळ वाद झाल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. या वादानंतर हा प्रवाशांना खाली उतरवण्यात आले होते.
बॉम्ब शोधक पथकाकडूनही तपासणी
सर्व प्रवाशी मजुरांना गोंदिया रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आलं. त्यामध्ये ११ मजुरांचा समावेश आहे. या अकरापैकी एका मजुराने रेल्वे बॉम्बने उडून देण्याची धमकी दिली. यामुळे रेल्वे प्रशासनाने खबरदारी म्हणून रेल्वे डब्यांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. गोंदियापासून सुरू झालेली मोहिमेमध्ये नागपूरात पोहचताच बॉम्बशोधक पथक तथा आरपीएफ आणि जीआरपीएफ कडून शोध घेण्यात आला.
त्या प्रवाशांची कसून चौकशी
दरम्यान रेल्वे बोगीमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत आतापर्यंत एक्स्प्रेसमध्ये काही मिळून आले नाही. हे पथक रेल्वे सोबतच पुढील प्रवासात तपासणी मोहीम पूर्ण करणार आहे. तसेच गोंदिया आरपीएफ कडून या सर्व मजूर प्रवाशांची कसून चौकशी केली जात आहे. या सर्व प्रकारामुळे रेल्वेमध्ये गोंधळ निर्माण झाला होता.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.























Subscribe to my channel




