Mumbai News : मोठ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश; ६० कोटींचे अमली पदार्थ जप्त

Mumbai News : नागपाडा परिसरात NCB ने मोठी कारवाई केली असून ६० कोटी रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्कर टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

Sambhajinagar News : संभाजीनगरात आढळला डेंग्यूचा रुग्ण, दोघे संशयित; आरोग्य विभाग सतर्क

त्यांच्याकडे ६० कोटींचे ३१.५० किलो एमडी आणि ६९ लाख रुपयांची रोकड सापडली आहे. याप्रकरणी महिलेसह तिघांना NCB च्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

 
 

 



महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *