
Mumbai Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या उंबरमाळी रेल्वे स्थानकाजवळ एक्स्प्रेसच्या इजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. एक्स्प्रेस उंबरमाळी रेल्वे स्थानकावर थांबून असल्यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. गेल्या तासाभरापासून लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईच्या दिशेने येणारी प्रवाशांचे हाल होत आहे.
एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे ती उंबरमाळी रेल्वे स्थानकावरच थांबून आहे. कल्याणमधून दुसरे इंजन मागवले असून त्या इंजिनच्या सहाय्याने एक्स्प्रेस पुढे काढण्याचे काम रेल्वेकडून सुरू आहे. एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे याचा परिणाम लोकलसेवेवर देखील झाला आहे. त्याचसोबत लांबपल्ल्याच्या ट्रेनचे वेळापत्रक कोलमडलं.
|
|
याघटनेमुळे मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरील लोकलसेवेवर परिणाम झाला आहे. लोकल १५ ते २० मिनिटं उशिराने धावत आहेत. लोकल उशिराने धावत असल्यामुळे सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. सीएसएमटी ते कल्याण अप आणि डाऊन मार्गावरील लोकलसेवा उशिराने सुरू असल्याचे अनाऊंसमेंट केली जात आहे.
शहर
- नाशिक एसीबीचा दणका: आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा टाळण्यासाठी ३० हजारांची लाच मागणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल जाळ्यात"
- नांदेड शिक्षक आत्महत्या प्रकरण: धक्कादायक खुलासा; कार नदीत घालण्यापूर्वी पित्यानेच केली होती दोन्ही मुलांची हत्या
- पुणे: ताण कमी करण्यासाठी नितीन गडकरींचा मास्टर प्लॅन; पुरंदरमध्ये वसणार 'नवे पुणे'!
- मुंबई पावसाचा इशारा: १९ ते २२ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
महाराष्ट्र
- नाशिक एसीबीचा दणका: आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा टाळण्यासाठी ३० हजारांची लाच मागणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल जाळ्यात"
- पालकांना मोठा दिलासा: शालेय बसचे भाडे आता आरटीए (RTA) ठरवणार; आगाऊ शुल्क घेण्यास राज्य सरकारची बंदी
- नांदेड शिक्षक आत्महत्या प्रकरण: धक्कादायक खुलासा; कार नदीत घालण्यापूर्वी पित्यानेच केली होती दोन्ही मुलांची हत्या
- पुणे: ताण कमी करण्यासाठी नितीन गडकरींचा मास्टर प्लॅन; पुरंदरमध्ये वसणार 'नवे पुणे'!
गुन्हा
- पुणे हादरले! शिरूरमध्ये तरुणावर ८ जणांचा जीवघेणा गोळीबार; जीव वाचवण्यासाठी पाण्यात मारली उडी"
- नाशिक: प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट, पेईंग गेस्टमध्ये तरुणीची हत्या; प्रियकराला अटक
- मध्य प्रदेश: लग्नाला वर्षही पूर्ण नव्हते; चहाच्या वादातून पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा
- मुंबईत घर खरेदी महागणार! मालमत्ता नोंदणी शुल्कात ३० हजारांवरून ५० हजारांपर्यंत वाढ करण्याच्या विचारात महायुती सरकार
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- गुजरात: अहमदाबादच्या फटाका कारखान्यात भीषण स्फोट; ८ कामगारांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी
- उत्तर प्रदेश: 'रोजचा त्रास सहन होईना!'; २३ वर्षीय सुनेने ब्लेडने कापला सासऱ्याचा प्रायव्हेट पार्ट; छेडछाडीला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
- बळ्ळारीत थरार: प्रेमविवाहानंतर अवघ्या काही तासांतच नवरदेवाची निर्घृण हत्या; लग्नाच्या दिवशीच नवरीचा झाला वैधव्य
- आंध्र प्रदेश: देवाच्या दर्शनाला नेले अन् संपवले, प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा निर्घृण खून; आंध्र प्रदेशात खळबळ



























Subscribe to my channel




