सोलापूर:
विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सोलापूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी शुकशुकाट पाहायला मिळाला. प्रामुख्याने गट 'क' आणि गट 'ड' मधील सुमारे ९० टक्के कर्मचारी संपात सहभागी झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर महत्त्वाच्या विभागांचे कामकाज पूर्णपणे कोलमडले आहे.
नेमकी स्थिती काय?
सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि इतर प्रशासकीय इमारतींमध्ये आज केवळ वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मात्र, सहायक कर्मचारी आणि लिपीक वर्गाच्या अनुपस्थितीमुळे साहेबांच्या टेबलवरील कामांचे डोंगर वाढले आहेत. अनेक विभागांना अक्षरश: कुलूप लावण्यात आले असून, आपली कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. संप लांबणीवर पडल्यामुळे नागरिकांमध्येही संतापाचे वातावरण आहे.
पुढील आठवड्याची रणनीती:
आज दुपारपर्यंत संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडला होता. या आंदोलना दरम्यान कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारच्या धोरणांचा निषेध केला. "जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत माघार नाही," असा पवित्रा संघटनांनी घेतला आहे. शनिवार आणि रविवारच्या सुटीनंतर सोमवारी संपाची तीव्रता अधिक वाढवण्याची तयारी सुरू असून, पुढील आठवड्यासाठी नव्या आंदोलनाची रणनीती आखण्यात आली आहे.
प्रशासनावर ताण:
काही अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व महसूल आणि प्रशासकीय कामे ठप्प आहेत. संप कधी मिटणार? याबाबत अद्याप कोणतेही ठोस आश्वासन प्रशासनाकडून मिळालेले नाही. त्यामुळे सामान्य जनतेला प्रशासकीय कामांसाठी पुढील काही दिवस अजून वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.
शहर
- नाशिक: मुंबई-ठाण्यातील जुगाऱ्यांचा नाशिकरोड रेल्वे स्थानकात अड्डा; पोलिसांनी वेशांतर करून टाकलेल्या छाप्यात १३ जण जेरबंद
- नाशिक: रामकुंडावर छठपूजेसाठी ऑईल पेंटने नावे लिहिणाऱ्यांना मोठा दणका; नाशिक महापालिकेकडून दंडात्मक कारवाई
- पुणे: दादांच्या अचूक प्रश्नांसमोर वरिष्ठ सनदी अधिकारीही पडायचे निरुत्तर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अजितदादांच्या कडक शिस्तीचे व कामाच्या अचूकतेचे भरभरून कौतुक
- पुणे: दादा, तुमचा प्रवास अर्धवट राहिला असेल; पण तुमच्या स्वप्नांचा प्रवास आम्ही पूर्ण करू; अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी सुनेत्रा पवार भावुक
महाराष्ट्र
- नागपूर: पोलिसांचा मोठा दणका! प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या ७८ चकऱ्या जप्त, एक जण जेरबंद
- नाशिक: मुंबई-ठाण्यातील जुगाऱ्यांचा नाशिकरोड रेल्वे स्थानकात अड्डा; पोलिसांनी वेशांतर करून टाकलेल्या छाप्यात १३ जण जेरबंद
- नाशिक: रामकुंडावर छठपूजेसाठी ऑईल पेंटने नावे लिहिणाऱ्यांना मोठा दणका; नाशिक महापालिकेकडून दंडात्मक कारवाई
- पुणे: दादांच्या अचूक प्रश्नांसमोर वरिष्ठ सनदी अधिकारीही पडायचे निरुत्तर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अजितदादांच्या कडक शिस्तीचे व कामाच्या अचूकतेचे भरभरून कौतुक
गुन्हा
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: सौंदत्ती रेणुका देवीच्या दर्शनाला निघालेल्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार!
- गोवा: महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्यावर सरकारचा विशेष भर; आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!


























Subscribe to my channel




