
Matheran : सध्या पावसाचे दिवस सुरु झाले आहेत.पावसामुळे अनेकजण फिरण्याचा प्लान करतात. निसर्गरम्य वातावारणात ते फिरायला जातात. फिरायला जाण्यासाठी मुंबईजवळ असलेलं बेस्ट ठिकाण माथेरान. त्यात सलग दोन दिवस वीकेंड असल्यामुळे अनेकजण फिरायला माथेरानला गेले आहेत.
दरम्यान, माथेरान (Matheran) मार्गावर आज प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.दस्तुरी पासून चांगभल मंदिरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दस्तुरी पासून तिसऱ्या वळणा पर्यंत वाहनांची रांग पोहोचली आहे. विकेंडसाठी माथेरानमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे.
पर्यटकांच्या वाहनांमुळे वाहतुक कोंडी झाली आहे. तीव्र चढ असल्याने वाहने उभी करण्यात अडथळा निर्माण झाला आहे.वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल, प्रवासी संतापले आहेत.वाहने रस्त्यात सोडून पर्यटकांची पदयात्रा सुरु झाली आहे. पर्यटक चालत निघाले आहेत.प्रत्येक माथेरानच्या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीला पर्यटक वैतागले आहेत.
|
|
पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळ्यात माथेरानचे सौंदर्य अजूनच खुललं आहे. हिरव्यागार निसर्गरम्य ठिकाणी भेट देण्यासाठी अनेक पर्यटक जातात. पावसाळ्यात नेहमीच माथेरानला पर्यटकांची गर्दी असते. आजही ही गर्दी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे मात्र, पर्यटकांना तासन् तास ताटकळत उभं राहावं लागत आहे. शेवटी पर्यटक कारमधून उतरुन चालत निघाले आहे.
माथेरानची राणी चार महिन्यासाठी बंद
माथेरानची राणी म्हणून ओळखली जाणारी टॉय ट्रेन चार महिन्यासाठी बंद असणार आहे. पावसाळ्यात ही ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या ठिकाणी शटल सेवा सुरु असणार आहे. तुम्हाला जर शटलने प्रवास करायचा असेल तर तुम्हाला आधीच वेळापत्रक पाहून जावे लागेल. नाहीतर तुम्हाला अडचणी येऊ शकतात.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!

























Subscribe to my channel


