
King Charles III : राजे चार्ल्स तिसरे हे आज (ता.६) राज्याभिषेकानंतर ब्रिटनचे अधिकृत राजे जगभरात ओळखले जाणार आहेत. चार्ल्स यांचा राज्याभिषेक स्थानिक वेळेनुसार सकाळी ११ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी साडेचार) होणार आहे.
राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन ८ सप्टेंबरला २०२२ रोजी झाले. ब्रिटिश उत्तराधिकार कायद्यांनुसार कोणत्याही समारंभानुसार राजघराण्याचे सिंहासन त्यांचे पुत्र चार्ल्स यांच्याकडे आले आहे. ब्रिटिश कायद्यानुसार आधीचा राजा किंवा राणीच्या मृत्यूनंतर त्यांचा उत्तराधिकारी लगेचच राजा किंवा राणी बनतात. देशाला राजा किंवा राणी नाही, असे कधीही होत नाही.
राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूच्या दोन दिवसांनंतर राज्याभिषेकाची अधिकृत प्रक्रिया १० सप्टेंबरपासून सुरू झाली होती. त्यावेळी राजे चार्ल्स तिसरे यांची राजा म्हणून घोषणा करण्यासाठी सेंट जेम्स पॅलेसमध्ये राज्यारोहण परिषद बैठक झाली होती. ‘प्रिव्ही कौन्सिल’ नावाचा हा समारंभ नव्या राजाच्या पहिला अधिकृत समारंभ होता. चार्ल्स यांनी त्यावेळी स्कॉटलंडचे चर्च सुरक्षित ठेवण्याची शपथ घेतली होती. यानंतर त्यांनी उत्तर आयर्लंड आणि वेल्सच्या भेट देत राजा बनण्याच्या त्यांच्या विविध टप्प्यांना सुरुवात केली. ब्रिटिश क्राउनच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर शोकाचा कालावधी संपल्यानंतर नव्या राजाचा अधिकृत राज्याभिषेक होतो. राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पिता राजे जॉर्ज पाचवे यांचा मृत्यू ६ फेब्रुवारी १९५२ रोजी झाला. त्यानंतर १६ महिन्यांनी २ जून १९५३ एलिझाबेथ राजगादीवर विराजमान झाल्या होत्या.
शाही सोहळ्यातील पाहुणे
२,२०० पाहुणे उपस्थित राहणार
राणी एलिझाबेथ यांच्या राज्याभिषेक सुमारे आठ हजार पाहुण्यांच्या उपस्थित झाला होता
चार्ल्स यांचे पुत्र प्रिन्स हॅरी यांच्यासह राजघराण्यातील कुटुंब सोहळ्यात सहभागी होणार
अन्य देशांचे राजे, अध्यक्ष, मंत्र्यांनाही निमंत्रण
भारताकडून उपराष्ट्रपती जगदीप धनकड हे प्रतिनिधित्व करणार
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या पत्नी जिल बायडेन, चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग हेही सहभागी होण्याची शक्यता
अभिनेत्री सोनम कपूर, हॉलिवूड कलाकार टॉम क्रूझ, गायक टॉम जोन्स, रॉबी विल्यम्स यांच्यासह एल्टन जॉन, बेअर ग्रिल आदी निमंत्रित
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




