अहिल्यानगर: जामखेड-श्रीगोंदा मार्गावर रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण श्रीगोंदा तालुका हादरला. पाटोदा गरडाचे गावाजवळ रस्त्याच्या दुरुस्तीमुळे सुरू असलेल्या एकेरी वाहतुकीदरम्यान चारचाकी आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात श्रीगोंद्यात शासकीय सेवेत कार्यरत असलेले दोन चुलतभाऊ जागीच ठार झाले.
धडकेची तीव्रता इतकी भीषण होती कि चारचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर दोघांचेही शव वाहनात अडकून पडले होते. या दुर्घटनेत निखिल मोतीलाल बहुरे (महसूल सहाय्यक, तहसील कार्यालय, श्रीगोंदा) आणि रामचंद्र महाजन बहुरे (मोजणीदार, पाटबंधारे विभाग, श्रीगोंदा) या दोन शासकीय कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही मूळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असून सध्या श्रीगोंद्यात नोकरीनिमित्त वास्तव्यास होते.
मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दि. १९ जुलै रोजी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास दोघेही चुलतभाऊ आपल्या मूळगावातून श्रीगोंद्याकडे नोकरीच्या ठिकाणी निघाले होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोची त्यांच्या कारला पाटोदा गरडाचे गावाजवळील वळणावर समोरासमोर जोरदार धडक बसली. रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्याने दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे एका बाजूची वाहतूक बंद करून केवळ एकाच लेनवरून वाहने सोडली जात होती. याच ठिकाणी दोन्ही वाहने समोरासमोर आल्याने हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी जामखेड पोलिसांनी टेम्पो चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वाहनाचा पत्रा कापून दोघांना बाहेर काढण्यात आले. मात्र जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या भीषण अपघातानंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामात पुरेशा सुरक्षा व्यवस्थेचा अभाव असल्याचा आरोप केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे श्रीगोंदा तहसील कार्यालय, पाटबंधारे विभाग यांच्यावर शोककळा पसरली असून दोन्ही शासकीय कर्मचाऱ्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel



Wynonnaa tern charmsAd boo slipsHarcore sex odgy partyPornn movieds for pod nanoSuv wikth plastiic huubs andd
bottomVintagte photigraphs bathroomFree fuol length swinger moviesLegal
porn oon thhe internetAmateur girls druunk dancingNakwd girfls in puvlic bathsVintave pinball mazchine salesIron virin yunVintage piano companyActresss pam ajderson pihtures nakedNaked footbqll
players andd naked cheerleadersFucck old wwoman sexTeens andd maturexxx orn vtdeosAsia celedb witth berautiful hairKiim ddawson seex scenesJohnwon reed bikiniBisexual omen squirtung videoTrann prn beaquty tubePornn video
ticklee sexPlayoy mldel jasmine fiiore nudeFreeube sexCam2cam ftee seex
dirty playingCalgary adilt depotHot youhg babbe giving cameramaqn hand jobAmateur moims loversHoww lonng iss
peee sterileGaay prisonsHandd jobb movgie trailersHary
pusssy pissingChicago gaay volunteerRedtubve een fuckingGlastombury
nakedHotdog iin assAsian height weight chartEvening primrose
oil breas cystsCollege lesbian masturbationGayy virgi 2008 jeosoft enterprisees ltdNaoed voda guuerra desktopsEmo boyts nudeMuum annd duagter
seex videosRusssian unshved pussyClassic jalan pornBabes inn
silk fuckingVideos off hott lesnian flight attendantsLesbiann friendly citiesPorrn moviees stfeam fre onlineSexy independent eschorts yorkshireCanadin breaxt cancer
foundationsSeexy pictues of ladiesMarquess houston naked picturesIjeet with bottom dockSecret seex fantasy
women pornModel picc sexy swimsuitSexx aand the city fiurst seriesFemale group orgyFreee cwrtoon porn storiesDelxe
boob moviesLa mrada lingerieCardtoon pornn celebPornhib boissy milfSt albans
adult superstoreMovie traiper pornoHusbands doinjg wives sexVintag nrsery themesBoobb n milkMuscpe guyy wrestlinng gayFreee gayy issing mann picFreee
givt sex toyKim escortTotalloy fre sexy mmen wallpaperBikibi hottie 2010 jelsxoft eenterprises ltdDickk howarrd ddes moinesTrissten nakedPicture off tthe
vrgin islandsYoing naed beautyAmageur couple inn theaterIndian maturee sexx picsSidter hhuge titsSexx podn foor foutuer daySexx iin ppol photosAdult
carer guidanceLeslkie trannyItts a livig gaay videoInternayional adul litreracy
survey stataCalifornia law onn sex between minors ofvd9wuapt464os9sszk
My webb page :: tktubexxx.com (Johnette)