
Hingoli : नवरात्रोत्स उत्साहात साजरा करण्यात आल्यानंतर दुर्गादेवी विसर्जनाची तयारी सुरु झाली आहे. त्यानुसार हिंगोलीच्या वेलतुरा गावात दुर्गादेवीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत दोन गटात प्रचंड राडा झाला होता. यात काहींनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. तर दगडफेक देखील करण्यात आली असून यात अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हिंगोलीच्या वेलतुरा गावात काल रात्री दुर्गादेवीची विसर्जन मिरवणुक काढण्यात आली होती. मिरवणूक सुरु असताना मिरवणुकीत दुर्गादेवी व्यतिरिक्त कोणतेही गाणे लावू नका; असे सांगितल्यावरून वाद निर्माण झाला होता. यातून काही तरुणांनी डीजे आणि बँड पथकातील व्यक्तींना मारहाण करत तोडफोड केल्याचा आरोप मिरवणुकीच्या आयोजकांनी केला आहे. तर गावात आमच्या नेत्यांचे पोस्टर फाडल्याने हा वाद सुरू झाल्याचं दुसऱ्या गटातील लोकांचे म्हणणे आहे.
दोघांची प्रकृती गंभीर
सदरच्या घटनेत आतापर्यंत २० ते २५ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोन जणांची पकृती गंभीर असल्याने त्यांना संभाजीनगरच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. विशेष म्हणजे वाद होण्यापूर्वी दोन्ही समाजातील नागरिकांनी एकमेकांना दुर्गादेवीच्या महाप्रसादामध्ये जेवण करण्यासाठी निमंत्रित केले होते. मात्र संध्याकाळी मिरवणूक सुरू होताच डिजेवर गाणे लावण्याच्या कारणावरून हा वाद उद्भवला आणि प्रचंड दगडफेक झाली आहे.
१२ जणांना घेतले ताब्यात
सध्या वेलतुरा गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचे दंगा नियंत्रण पथक व वरिष्ठ पोलीस अधिकारी संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मात्र पोलीस बंदोबस्तात दुर्गादेवीचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी झालेल्या राड्यात संबंधितांची धरपकड सुरु केली आहे. आता पर्यंत दगडफेक करणाऱ्या दोन्ही गटातील १२ ते १३ जणांना अटक करण्यात आली आहे.
शहर
- बदलापूर हादरले! अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या; नवऱ्याने 'हार्ट अटॅक'चा रचला बनाव, पण पोस्टमॉर्टम रिपोर्टने उघड सत्य!
- वारंवार UPI पेमेंट केल्याने सिबिल स्कोअर कमी होतो का? जाणून घ्या यामागचं खरं सत्य!
- पुण्यात रंगणार 'इनोव्हेशन महाकुंभ २.०'; एसएनडीटीच्या १११ विद्यार्थिनी मांडणार स्टार्टअपच्या नाविन्यपूर्ण कल्पना
- मंगळवेढ्यात दुष्काळाचे सावट! ३५ हजार हेक्टरवरील खरीप पेरणी खोळंबली; पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजाची चिंता वाढली
महाराष्ट्र
- बदलापूर: अनैतिक संबंधावरून पत्नीची निर्घृण हत्या; नवऱ्याचा 'हार्ट अटॅक'चा बनाव पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड!
- बदलापूर हादरले! अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या; नवऱ्याने 'हार्ट अटॅक'चा रचला बनाव, पण पोस्टमॉर्टम रिपोर्टने उघड सत्य!
- वारंवार UPI पेमेंट केल्याने सिबिल स्कोअर कमी होतो का? जाणून घ्या यामागचं खरं सत्य!
- पुण्यात रंगणार 'इनोव्हेशन महाकुंभ २.०'; एसएनडीटीच्या १११ विद्यार्थिनी मांडणार स्टार्टअपच्या नाविन्यपूर्ण कल्पना
गुन्हा
- प्लाझ्मा विक्रीचा काळा बाजार? ठराविक फार्मा कंपन्यांना चढ्या दराने प्लाझ्मा विक्रीची तक्रार; अन्न व औषध प्रशासनाकडे चौकशीची मागणी.
- पुणे: लोहगड हत्या प्रकरण: चेतन-केतन प्रकरणात नीरज कुमारची एन्ट्री; सिया गोयलशी काय कनेक्शन?
- 'बिडी आणि तंबाखूच्या पुडी'ने उघड केला आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; १५० शेतकऱ्यांची केबल चोरणारे ५ जण गजाआड.
- धक्कादायक: लाच घेतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा राग; पोलीस कर्मचाऱ्याकडून कारचालकाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल.
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाचा नियम: पीएनजी कनेक्शन घेतल्यास ३० दिवसांच्या आत एलपीजी कनेक्शन सरेंडर करणे अनिवार्य!
- विराट कोहलीच्या 'One8' शूजची जबरदस्त क्रेझ! २४ तासांत दीड लाख जोड्यांची विक्री; जाणून घ्या किंमत.
- औषधांची विश्वासार्हता तपासणे होणार सोपे! आता सर्व लसी आणि कर्करोगाच्या औषधांवर 'QR कोड' अनिवार्य; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
- अध्यात्मिक पर्यटनाची मोठी झेप! अयोध्या, काशी ते मथुरा-वृंदावन; 'या' धार्मिक शहरांमुळे उत्तर प्रदेश देशात अव्वल

























Subscribe to my channel



