Gautami Patil: राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी 2026 रोजी निधन झालं. अजित पवार यांच्या अकस्मित निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अशाच टीव्ही9 मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत नृत्यांगना गौतमी पाटील हिने अजित पवार यांच्या निधनाबद्दल खंत व्यक्त करत मोठा खुलासा केला आहे. सांगायचं झालं तर, 2023 मध्ये अजित पवार यांनी गौतमी पाटील हिच्याबद्दल एक विधान केलं होतं. तेव्हा सर्वांसमोर अजित पवार म्हणाले, ‘सर्वांसोबत पाहता येईल… कुटुंबासोबत पाहता येईल अशा प्रकारचा कार्यक्रम असावा किंवा सादरीकरण असावं…’, अजित पवार यांच्या या विधाानंतर गौतमी पाटील हिने माफी देखील मागितली होती. यावर आता गौतमी हिने मोठा खुलासा केला आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर गौतमी पाटील हिने यावर मोठा खुलासा केला आहे. ‘डान्स करतामा माझी चूक झाली. मी ठामपणे सांगते, तेव्हा माझ्याकडून चूक झालेली. पण त्यावर मी झटकण माफी देखील मागितली. तो दिवस आणि त्यानंतरचा आजचा दिवस मी पूर्णपणे बदलेली आहे. त्यानंतर मला नाही वाटत मी काही चुकीचं केलं आहे. लावणी करताना पायात घुंगरु असतात, अंबाडा बांधलेला असतो. आता कार्यक्रम चांगले होतात…’ असं देखील गौतमी म्हणाली…
दादांनी मला खूप सपोर्ट केला… न भेटता न बोलता… कायम त्यांनी मला पाठिंबा दिला. त्यांचं फक्त एक स्टेटमेंट फार महत्त्वाचं आहे… त्यांनी माझ्या जे स्टेटमेंट दिलं, ते माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं. तेव्हा त्यांनी माझं मन जिंकलं… प्रत्येक कालाकाराला त्यांनी सपोर्ट केला आणि ती गोष्ट मी कधीच विसणार नाही… एवढंच नाही तर, अजित पवार यांच्या निधनावर गौतमी हिने खंत देखील व्यक्त केली…
गौतमी म्हणाली, ‘अजित पवार यांचं निधन झालं ही, बातमी मला माझ्या आईने सांगितली. ज्यावर सुरुवातीला माझा विश्वासच बसला नव्हता… अजित पवार यांचं निधन ही संपूर्ण राज्यासाठी फार मोठी धक्कादायक गोष्ट आहे…’ असं गौतमी पाटील म्हणाली.
अजित पवार यांचं निधन…
विमान अपघातात दादा यांचं अकस्मित निधन झालं. विमान अपघातात अजित पवार यांच्यासह, खासगी सुरक्षा अधिकारी विदीप जाधव, फ्लाईट अटेंडेंट पिंकी माळी, पायलट सुमित कपूर आणि को – पायलट शांभवी पाठक होत्या. या सर्वांचं निधन झालं आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्य अद्यापही मोठ्या धक्क्यातून सावरलेलं नाही.
[embedded content]
शहर
- गोपाळगड किल्ल्याचा मालकी हक्क वाद: ऐतिहासिक वारसा वाचवण्यासाठी सरकारची पावले; उच्चस्तरीय चौकशीचे संकेत!
- मुंबई: गुजरातमध्ये एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश; साकीनाका पोलिसांची धडाकेबाज कारवाई
- शिवराज्यभिषेक सोहळा: रायगडात शनिवार-रविवारी अवजड वाहतुकीवर बंदी; महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक बदलांची घोषणा!
- लाडकी बहीण योजनेवरून राजकीय गदारोळ! महिलांना अपात्र ठरवून सरकारचा विश्वासघात; बाळासाहेब थोरातांचा घणाघात!
महाराष्ट्र
- गोपाळगड किल्ल्याचा मालकी हक्क वाद: ऐतिहासिक वारसा वाचवण्यासाठी सरकारची पावले; उच्चस्तरीय चौकशीचे संकेत!
- मुंबई: गुजरातमध्ये एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश; साकीनाका पोलिसांची धडाकेबाज कारवाई
- शिवराज्यभिषेक सोहळा: रायगडात शनिवार-रविवारी अवजड वाहतुकीवर बंदी; महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक बदलांची घोषणा!
- लाडकी बहीण योजनेवरून राजकीय गदारोळ! महिलांना अपात्र ठरवून सरकारचा विश्वासघात; बाळासाहेब थोरातांचा घणाघात!
गुन्हा
- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; सांगलीत १४ फेसबुक युजर्सवर गुन्हा दाखल!
- कोकण रेल्वेची मोठी कारवाई: एक्स्प्रेसमध्ये सडकी फळे विकणाऱ्या विक्रेत्याला अटक; १५ दिवसांची विशेष मोहीम सुरू!
- अमरावती: तरुणीची निर्घृण हत्या; अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ!
- कोल्हापूर: प्रियकराकडून तीन मित्रांच्या मदतीने तरुणीवर अत्याचार; ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
राजकीय
- पुणे विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी! शरद पवारांचे श्रीकांत पाटील तर अजित पवारांचे विक्रम काळे रिंगणात; चुरस वाढली!
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
इतर
- आजचे राशिभविष्य ३ जून २०२६: भद्र राजयोग व लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग, या राशींसाठी भाग्याचा दिवस!
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- उसाचा रस विकून झाला सेलिब्रिटी; इन्स्टाग्रामवर १.२५ लाख फॉलोअर्स असलेला 'हा' विक्रेता चर्चेत!
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.

























Subscribe to my channel



