धुळे: धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरातून नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या पत्नीसमोर आई-वडिलांनी अपमानास्पद शब्द वापरल्याचा राग मनात धरून एका नराधम मुलाने पोटच्या जन्मदात्या आई आणि वडिलांची मुसळाने प्रहार करून निर्घृण हत्या केली. या भीषण दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण शिरपूर परिसर पुरता हादरून गेला आहे.
मिळालेली माहिती अशी की, ही थरकाप उडवणारी घटना शिरपूर येथील महावीर सोसायटीमध्ये शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. मृत आई-वडील हे आपल्या मुलीचे म्हणजेच आरोपीच्या बहिणीचे लग्न आटोपून आजच घरी परतले होते. घरी आल्यानंतर काही कौटुंबिक कारणावरून आई-वडील आणि मुलामध्ये वाद सुरू झाला. या वादादरम्यान आई-वडिलांनी आपल्या मुलाला त्याच्या पत्नीसमोर काहीतरी अपमानास्पद बोलले. पत्नीसमोर झालेला हा अपमान मुलाच्या चांगलाच जिव्हारी लागला.
अपमानाच्या याच रागातून मुलाचा स्वतःवरील ताबा सुटला. त्याने घरात असलेले जड मुसळ उचलले आणि थेट आपल्या आई आणि वडिलांच्या डोक्यावर सपासप प्रहार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आई-वडिलांचा घटनास्थळीच वेदनादायक मृत्यू झाला.
आई आणि वडिलांची हत्या केल्यानंतर आरोपी मुलगा घटनास्थळावरून पळ काढण्याच्या आणि फरार होण्याच्या तयारीत होता. मात्र, घराबाहेर काहीतरी अघटित घडल्याचा संशय शेजाऱ्यांना आला. नागरिकांनी तात्काळ धाव घेत पळून जाणाऱ्या आरोपी मुलाला रंगेहात पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी तातडीने धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि आरोपीला अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे, पोलिसांनी जेव्हा आरोपीला ताब्यात घेतले, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आपल्या आई-वडिलांचा जीव घेतल्याचा पश्चातापाचा लवलेशही दिसत नव्हता. पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.
शहर
- मुंबई: विकासाच्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करणे हाच विरोधकांचा एकमेव अजेंडा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल!
- मुंबई: व्हीईएससीओएमध्ये डॉ. आनंद आचारी देत आहेत आर्किटेक्चुरल शिक्षणाला नवी दिशा; नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक शिक्षणावर भर!
- पुणे: हिंजवडी मेट्रोचे ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन; बालेवाडीतील मुख्य सोहळ्याला मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित!
- पुणे: उभ्या आयुष्यात कधी रक्ताची बाटली दिली नाही अन् त्यांना आमदार करायचं; पुण्यात निकालाआधी शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांची भाजप उमेदवारावर जोरदार आगपाखड!
महाराष्ट्र
- मुंबई: विकासाच्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करणे हाच विरोधकांचा एकमेव अजेंडा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल!
- उल्हासनगर: लाडकी बहीण' योजनेच्या धर्तीवर उल्हासनगर महापालिकेची मोठी घोषणा; ज्योति कालानी लाडकी विद्यार्थिनी योजने'तून विद्यार्थिनींना वर्षाला मिळणार ६ हजार रुपये!
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
गुन्हा
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: भाजप अध्यक्ष नितीन नबीन दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर; बैठकांचा धडाका लावत मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांना दिले महत्त्वाचे मार्गदर्शन!
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार रात्री उशिरा सुप्रीम कोर्टात पोहोचले; प्रतिज्ञापत्रातून मांडली सविस्तर भूमिका!
- गोवा: विधानसभा निवडणूक २०२७ आमदार नसलेल्या मतदारसंघांत भाजपची नवी रणनीती, मित्रपक्षांवरील अवलंबित्व घटवण्याचा मास्टरप्लॅन!
- गोवा: भाजपने पक्षातील निष्ठावानांची कदर करावी; मगोप नेते सुदिन ढवळीकर यांचा मित्रपक्षाला मोलाचा सल्ला


























Subscribe to my channel




