
Dhule News :आता फक्त विधानसभेत गोळीबार व्हायचा राहिलाय, तेवढा करून टाकाच असा टोला धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या गोळीबार प्रकरणावर राज्य सरकारवर लावला. गोटे यांनी पत्रकाच्या माध्यमातून महायुती सरकारवर टीका टिप्पणी केली.
अनिल गाेटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात महाराष्ट्राला अच्छे दिन येण्यासाठी भाजपने कुठल्याही परिस्थितीत शिंदे-पवार-फडणवीस यांच्या नेतृत्वात अजिबात बदल करू नये व हे त्रिकुट महाराष्ट्राच्या सत्तेत असेल तरच, भविष्यात महाराष्ट्राला चांगले दिवस येतील असा देखील टोला लगावला आहे.
|
Amit Shah : रामाशिवाय देशाची कल्पना अशक्य.. लोकसभेत अमित शहांचे जोरदार भाषण |
गाेेटे पुढे लिहितात भाजप मध्ये रिक्त जागावरून गुंडाची भरती केली गेली आहे. प्रवेशासाठी गुंड वेटींग लिस्टवर आहेत. महाराष्ट्राला अच्छे दिन येण्याकरीता इतकी चांगली परिस्थिती भविष्यात निर्माण होऊच शकत नाही असे देखील गोटे यांनी नमूद केले. एकंदरीतच भाजप सेना राष्ट्रवादीच्या महायुतीवर गोळीबार प्रकरणावरून निशाणा साधला आहे.
शहर
- जालना: बीड महामार्गावर भीषण एसटी अपघात; दोन बसेसची समोरासमोर धडक, विद्यार्थ्यांसह ३० हून अधिक जण जखमी!
- सोलापूर: SIR कामात हलगर्जीपणा आणि टाळाटाळ भोवली; सोलापूर महापालिकेच्या लिपिकाविरोधात गुन्हा दाखल!
- नागपूर: एकच फुफ्फुस, एकच किडनी आणि उजव्या बाजूला हृदय; २२ वर्षीय साहिलवर यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया!
- पुणे: पावसावर 'ब्लॅक कार्बन'चा घातक परिणाम पुणेकरांसाठी धोक्याची घंटा, नवीन संशोधनातून धक्कादायक माहिती समोर.
महाराष्ट्र
- कोल्हापुरात: पंचगंगेची पातळी २२ फुटांवर; राजाराम बंधाऱ्यासह १० बंधारे पाण्याखाली, प्रशासन 'अलर्ट मोड'वर!
- सोलापूर: SIR कामात हलगर्जीपणा आणि टाळाटाळ भोवली; सोलापूर महापालिकेच्या लिपिकाविरोधात गुन्हा दाखल!
- नागपूर: एकच फुफ्फुस, एकच किडनी आणि उजव्या बाजूला हृदय; २२ वर्षीय साहिलवर यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया!
- पुणे: पावसावर 'ब्लॅक कार्बन'चा घातक परिणाम पुणेकरांसाठी धोक्याची घंटा, नवीन संशोधनातून धक्कादायक माहिती समोर.
गुन्हा
- पेट्रोल पंप घोटाळ्यामागे थकीत भाड्याची 'ती' गंभीर कहाणी; बीडीओच्या अपहरणनाट्याचा विधानपरिषदेत झाला उलगडा!
- पुणे: ५ कोटींच्या वेतन घोटाळ्यात सिंहगड इन्स्टिट्यूटच्या संस्थापकासह ७ जणांवर गुन्हा दाखल.
- ओरोसमध्ये गुटखा माफियांचे धाबे दणाणले; २१ लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि मालवाहू वाहन जप्त, तिघांवर गुन्हा दाखल.
- नवी मुंबई: लोकलमध्ये हाहाकार! वाशी-जुईनगर दरम्यान धावत्या लोकलवर दगडफेक; रेल्वे गार्ड गंभीर जखमी.
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
- ३ जुलै २०२६ आजचे राशीभविष्य: संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर या ४ राशींवर होणार बाप्पाची विशेष कृपा!
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- आग्रा हादरले! पतीची निर्घृण हत्या करून मृतदेह बाथरूममध्ये पुरला; ४५ दिवसांनंतर धक्कादायक गुन्ह्याचा उलगडा!
- इंधन दरांचे मोठे गुपित: पेट्रोल ६ रुपये तर डिझेल १८९ रुपये कसे? कंपन्या दर वाढवण्याचे धाडस का करत नाहीत? जाणून घ्या सत्य.
- भारतीय सैन्याची ताकद वाढणार! ५२,००० कोटींच्या संरक्षण खरेदीला मंजुरी; लष्कर, नौदल आणि वायुदलाला मिळणार आधुनिक शस्त्रास्त्रे.
- एक गूढ कलाकृती: 'विकृत' वाटणाऱ्या त्या चित्राला पाहण्यासाठी आजही का लागतात लांबच लांब रांगा?



























Subscribe to my channel




