पुणे: महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) नागरिकांना पारदर्शक, वेगवान आणि तंत्रज्ञानस्नेही सेवा देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पीएमआरडीए क्षेत्रातील नागरिक, विकासक, वास्तुविशारद, व्यावसायिक, अभियंते आणि शासकीय विभागांना प्राधिकरणाच्या नियोजनविषयक सर्व मूलभूत माहितीची सुलभ उपलब्धता व्हावी, यासाठी जीआयएस (GIS) आधारित सार्वजनिक वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे. या डिजिटल उपक्रमामुळे नागरिकांना आता पीएमआरडीएच्या कार्यालयात प्रत्यक्ष फेऱ्या मारण्याची गरज उरणार नाही आणि घरबसल्या सर्व माहिती सहज उपलब्ध होईल.
पोर्टलवर उपलब्ध असणाऱ्या सुविधा आणि माहिती:
१. नियोजन आणि प्रशासकीय सीमा:
-
पीएमआरडीएच्या संपूर्ण कार्यक्षेत्राची अधिकृत हद्द आणि मंजूर प्रादेशिक योजना (Regional Plan - RP).
-
प्रस्तावित नगररचना योजना (Town Planning - TP Schemes).
-
गावहद्द, महानगरपालिका आणि नगरपरिषदांच्या प्रशासकीय सीमा.
२. पायाभूत सुविधा (Infrastructure):
-
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि PMRDA चे प्रस्तावित रिंग रोड.
-
पुणे मेट्रो प्रकल्प मार्ग (Metro Corridors) व मेट्रो स्टेशन परिसरातील ट्रान्सिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट (TOD) झोन.
-
रेल्वे मार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) वर्गीकृत रस्ते.
३. पर्यावरण, सुरक्षा व इतर क्षेत्रे:
-
पाटबंधारे विभागाने निश्चित केलेल्या नद्यांच्या पूररेषा (लाल व निळी रेषा).
-
वन्यजीव अभयारण्य, हिल स्टेशन आणि विशेष टाउनशिपच्या सीमा.
-
संरक्षण क्षेत्रांच्या सुरक्षेसाठी NDA, HEMRL, पुरंदर प्रस्तावित विमानतळ (MADC) व इतर लष्करी संस्थांचे बफर झोन टप्प्याटप्प्याने उपलब्ध केले जात आहेत.
नागरिक, व्यावसायिक आणि प्रशासनाला होणारे प्रमुख फायदे:
-
वेळ आणि पैशांची बचत: नागरिकांना आपल्या भूखंडाच्या किंवा मालमत्तेच्या परिसरातील माहिती घेण्यासाठी वारंवार शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत.
-
प्रशासनात पारदर्शकता: जमिनीशी संबंधित प्राथमिक नियोजन, रस्ते आणि बफर झोनची अधिकृत व अचूक माहिती तात्काळ उपलब्ध झाल्यामुळे फसवणुकीचे प्रमाण कमी होईल.
-
विकास आराखडा तयार करणे सोपे: वास्तुविशारद, अभियंते आणि विकासकांना नवीन बांधकाम किंवा विकास प्रस्ताव तयार करताना आवश्यक असणारी प्राथमिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल.
-
डिजिटल गव्हर्नन्सला चालना: विविध शासकीय विभागांमध्ये समन्वय साधणे आणि डेटावर आधारित निर्णय घेणे यामुळे अत्यंत सुलभ होणार आहे.
"नागरिकांना त्यांच्या भूखंडाच्या परिसरातील रस्ते, पूररेषा आणि प्रादेशिक नियोजनाची माहिती घरबसल्या मिळण्यासाठी हे पोर्टल अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. डिजिटल गव्हर्नन्सद्वारे पारदर्शक administration (प्रशासन) देण्यासाठी पीएमआरडीए कटिबद्ध आहे."
— डॉ. अभिजित चौधरी (महानगर आयुक्त, पीएमआरडीए)
शहर
- मुंबई: ठाण्यात मोठी राजकीय घडामोड! प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या वादात शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदेंचा पदाचा राजीनामा
- पुणे: नागपूरच्या पराभवाची जबाबदारी माझीच...मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी कबुली, काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांनाही सुनावले
- पुणे: पायाभूत सुविधा आणि सुरक्षेचा वानवा; महापालिकेत समाविष्ट झालेल्या मांजरीतील आरोग्य केंद्रच पडले 'आजारी'!
- नाशिक: मालेगाव तालुक्यात भीषण चारा टंचाई: केवळ ९५ दिवसांचा चारा शिल्लक, अडीच लाखांहून अधिक पशुधनाचे अस्तित्व धोक्यात
महाराष्ट्र
- मुंबई: सर्वांना समान संधी देणारे तंत्रज्ञान विकसित करून वाहन धोरण राबवा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वाची उच्चस्तरीय आढावा बैठक संपन्न
- मुंबई: ठाण्यात मोठी राजकीय घडामोड! प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या वादात शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदेंचा पदाचा राजीनामा
- पुणे: नागपूरच्या पराभवाची जबाबदारी माझीच...मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी कबुली, काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांनाही सुनावले
- नांदेड: शरद पवारांचा एक कॉल अन् फिरला निकाल! मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या विजयामागील रंजक रणनीती
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
- गोवा: भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हेच आपले मुख्य लक्ष्य मंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय
- गोवा: विक्रोळीतील २१ वर्षीय विद्यार्थी कुशाग्र पटालेचा दुचाकी-टॅक्सी अपघातात दुर्दैवी मृत्यू!



























Subscribe to my channel





Hardcore kim lilFree lifetime lesbian sitesHow to bring her to orgasmJessica’s cock ratingLatino gay huge dicks
free moviesFree nude pic porn xxxMy girlfriend keeps
me nudeGenetic links sexual orientation xnxx Vintage barbie doll dress patternsFree nude tight buttsSmyrna georgia breast reconstructionMonster gay hairy cockImperial
fist bannerFlat pancake tits moviesMuscular gay men with goateesThe nude
board amateurFree gay humiliation stories xnxxmega.com Womens nasty lingerieHinata picture sexyAsian american pacific islander scholarshipSister teaches son to
fuckFree skinny orgyTeen crazy punk hairDisney porn videos porn free xnxx Cum eating bear muscle men xtubeIndian fuck sex
videosMuscular women porn mpeg galleriesBoys masturbation teenageEvil standing latex ratFree
gay boy in pantyChristmas themed sex fuckingLisa ann free mobile porn
Also visit my web-site; webpage