
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमाला सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह कोणताही काँग्रेस नेता उपस्थित राहणार नाही. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी याबाबतचं निवेदन प्रसिद्ध केलंय. राममंदिराचा हा कार्यक्रम त्यांनी आरएसएस आणि भाजपचा असल्याचं म्हटलंय. निवडणुकीच्या अजेंडाचा भाग म्हणून अपूर्ण मंदिराचं उद्घाटन केल्याचा आरोपही भाजपवर त्यांनी केलाय.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण काँग्रेसने नाकारलं आहे. पक्षातर्फे एक निवेदन जारी करण्यात आलंय. यात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं निमंत्रण सन्मानपूर्वक नाकारण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. २२ जानेवारीला होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचा कोणताही नेता अयोध्येला जाणार नाही.
|
Jalgaon Crime : भिंतीला भगदाड पाडून कंपनीत चोरी; वस्तूंसह सीसीटीव्हीही नेला चोरून |
राजकीय प्रकल्प बनवत असल्याचा आरोप
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक निवेदन जारी करताना सांगितले की, गेल्या महिन्यात काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांना अयोध्येत आयोजित कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांना राम मंदिराच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण मिळालं होतं. धर्म ही वैयक्तिक बाब आहे. आपल्या देशात लाखो लोक रामाची पूजा करतात. पण आरएसएस आणि भाजपने अयोध्येतील मंदिराला दीर्घकाळ राजकीय प्रकल्प बनवल असल्याचं त्यांनी म्हटलंय.
ते पुढे म्हणाले की अपूर्ण मंदिराचं उद्घाटन भाजप आणि आरएसएसच्या नेत्यांकडून निवडणुकीच्या फायद्यासाठी केलं जातंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विहिंपचे म्हणणे आहे की, काँग्रेसला यायचे नसेल, तर ती त्यांची मर्जी आहे. आम्ही आमंत्रणं पाठवली आहेत, त्यांना यायचे नसंल तर काही हरकत नाही.
राजकीय प्रकल्प बनवत असल्याचा आरोप
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक निवेदन जारी करताना सांगितले की, गेल्या महिन्यात काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांना अयोध्येत आयोजित कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांना राम मंदिराच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण मिळालं होतं. धर्म ही वैयक्तिक बाब आहे. आपल्या देशात लाखो लोकरामाची पूजा करतात. पण आरएसएस आणि भाजपने अयोध्येतील मंदिराला दीर्घकाळ राजकीय प्रकल्प बनवल असल्याचं त्यांनी म्हटलंय.
ते पुढे म्हणाले की अपूर्ण मंदिराचं उद्घाटन भाजप आणि आरएसएसच्या नेत्यांकडून निवडणुकीच्या फायद्यासाठी केलं जातंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विहिंपचे म्हणणे आहे की, काँग्रेसला यायचे नसेल, तर ती त्यांची मर्जी आहे. आम्ही आमंत्रणं पाठवली आहेत, त्यांना यायचे नसंल तर काही हरकत नाही.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




