कोल्हापुर: E20 पेट्रोलविरोधात 'आप'चा अनोखा आंदोलन; दुचाकीची अंत्ययात्रा काढून सरकारचा निषेध

कोल्हापूर: E20 पेट्रोल धोरणाच्या विरोधात आम आदमी पक्षाने (आप) कोल्हापुरात अनोखे आंदोलन करत दुचाकीची अंत्ययात्रा काढली. या आंदोलनातून E20 इंधनामुळे जुन्या वाहनांच्या इंजिनवर होणारे संभाव्य परिणाम, वाहनधारकांवरील आर्थिक भार आणि सरकारच्या धोरणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी सजवलेल्या दुचाकीची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. E20 पेट्रोलमुळे अनेक जुन्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या इंजिनवर परिणाम होऊ शकतो, तसेच वाहनांच्या देखभाल खर्चात वाढ होण्याची भीती व्यक्त करत या धोरणाचा फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली.

'आप'च्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारने वाहनधारकांच्या हिताचा विचार करून E20 पेट्रोलची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करावी, तसेच जुन्या वाहनांसाठी योग्य पर्याय उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली. या अनोख्या आंदोलनामुळे कोल्हापुरात नागरिकांचे लक्ष वेधले गेले.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “कोल्हापुर: E20 पेट्रोलविरोधात 'आप'चा अनोखा आंदोलन; दुचाकीची अंत्ययात्रा काढून सरकारचा निषेध”

  1. Xnxx hentaiGirls in tights having sexAdult with disabilities
    education actsTeen blindeflodedFree hentai archieLife skills assessment for adultsRed milf productions
    incHair asian pussyFree young redheads nudeNaked shannon elizebeth
    xnxx Uncensored dubai adult websiteVeronica ricci
    porn videosTiny teen adventureGoing ass to mouthTeen gifts under $20Naked young sexy girls pussyHot gay college videos blog.jumpandread.com
    Hentai monster dickAdult baby crib diapered plastic storyPhoto of nude older neighbor ladyDog itchy vaginaGreat pussy photos of milfsEscort
    in el paso texasLeather teen girls xnxx Ameda lactaline dual breast pumpBridge club
    lesbianHentai hakushoCoquines sexyBig nataural breastsFree stories wives fucking the bossOrgy the obviousBikini
    in skimpy womanNude male sports picsMaternity female golden showerMasturbation et les femmeMobile glory hole trailersBig tits blackTopless
    boobs outWomen mastabation pornDildo kiannaFree psp rss
    sexVintage wedding signs

    Feel free to surf to my web blog site

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *