मुंबई: सध्या गॅस सिलिंडरच्या तुटवड्याचा आणि ग्राहकांच्या घाईचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा नवा फंडा अवलंबला आहे. "तुमचे गॅस कनेक्शनचे बिल अपडेट नाही, ते तातडीने अपडेट करा अन्यथा आज रात्री तुमचे कनेक्शन बंद होईल," अशा आशयाचे मेसेज पाठवून नागरिकांना लुटण्याचे प्रमाण वाढले आहे.
फसवणूक कशी होते?
१. धमकावणारे मेसेज: सायबर भामटे नागरिकांना व्हॉट्सॲप किंवा एसएमएसद्वारे मेसेज पाठवतात. यामध्ये "गॅस कनेक्शन बंद होईल" अशी भीती दाखवून ग्राहकांना घाबरवले जाते.
२. फिशिंग लिंक्स आणि APK फाइल्स: या मेसेजसोबत एक लिंक किंवा 'APK' फाईल पाठवली जाते. अनेकजण घाईघाईत या लिंकवर क्लिक करतात किंवा फाईल डाऊनलोड करतात.
३. नियंत्रण मिळवणे: जसे तुम्ही त्या लिंकवर क्लिक करता किंवा फाईल इन्स्टॉल करता, तसे तुमच्या मोबाईलचे पूर्ण नियंत्रण (Remote Access) हॅकर्सच्या हातात जाते.
४. बँक खात्यावर डल्ला: हॅकर्स तुमच्या मोबाईलमधील बँकिंग डिटेल्स, ओटीपी (OTP) आणि पिन चोरून काही मिनिटांतच तुमचे बँक खाते रिकामे करतात.
अशी घ्या काळजी:
-
अधिकृत माध्यमांचाच वापर करा: गॅस सिलिंडर बुकिंगसाठी नेहमी कंपनीच्या अधिकृत मोबाईल ॲप किंवा वेबसाईटचाच वापर करा.
-
अनोळखी लिंक्स टाळा: व्हॉट्सॲप किंवा एसएमएसवर आलेल्या कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.
-
गोपनीय माहिती शेअर करू नका: कोणतीही गॅस कंपनी किंवा एजन्सी फोनवर तुमचा ओटीपी, पिन किंवा बँक तपशील मागत नाही.
-
घाई करू नका: "तातडीने पेमेंट करा" किंवा "कनेक्शन बंद होईल" असे दडपण आणणाऱ्या कोणत्याही मेसेजला बळी पडू नका.
जर तुमची फसवणूक झाली असेल, तर त्वरित नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाइन नंबर १९३० वर कॉल करा किंवा www.cybercrime.gov.in या पोर्टलवर आपली तक्रार नोंदवा.
शहर
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- मुंबई: विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश; दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वाढवण्याचे संकेत
- मुंबई: राज ठाकरेंनी आंदोलनात जाऊन रोहित पवारांचे कान टोचले; भाजपचा जोरदार हल्लाबोल
- मुंबई: दुष्काळात रस्ते धुण्यासाठी मुंबई महापालिका ८ कोटी खर्च करणार; स्थायी समितीच्या बैठकीत वादंग
महाराष्ट्र
- कोल्हापूर: बीआयआर कायद्याचा अध्यादेश मागे घ्या! कोल्हापुरात हजारो साखर कामगारांचा विराट मोर्चा; २२ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा
- सोलापूर: १६ वर्षांचा संसार मोडल्याने पत्नीला धडा शिकवण्यासाठी पतीने केले चक्क गाढविणीशी लग्न
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- मुंबई: विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश; दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वाढवण्याचे संकेत
गुन्हा
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
























Subscribe to my channel



