पिंपरी: पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव परिसरात शुक्रवारी रात्री रक्ताचा सडा पडला. एका तरुणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या वादातून १९ वर्षीय सुभान हमीद शेख (रा. रहाटणी) याची चाकू आणि चॉपरने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या हल्ल्यात सुभानचा चुलत भाऊ अर्शद शेख हा देखील गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी काळेवाडी पोलिसांनी तत्परता दाखवत दोन संशयितांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत सुभान शेख आणि एका तरुणीमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, या संबंधाला तरुणीच्या आईचा तीव्र विरोध होता. तरुणीच्या आईचा मित्र असलेल्या विशाल सूर्यवंशी याने सुभानला या प्रेमप्रकरणातून लांब राहण्याची धमकी दिली होती. याच कारणावरून त्यांच्यात आधीपासून वाद सुरू होता.
शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास सुभान आणि अर्शद हे थेरगावमधील शिवशंकर कॉलनी परिसरातून जात असताना विशाल सूर्यवंशी आणि अनिकेत सूर्यवंशी यांनी त्यांना गाठले. तिथे पुन्हा वादावादी झाली आणि त्याचे रूपांतर रक्तरंजित हाणामारीत झाले. रागाच्या भरात असलेल्या आरोपींनी सुभानच्या पोटावर, मानेवर आणि हातावर चॉपरने गंभीर वार केले. या भीषण हल्ल्यात सुभानचा जागीच मृत्यू झाला.
भावाला वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या २१ वर्षीय अर्शद शेख याच्यावरही आरोपींनी वार केले, ज्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच काळेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आणि काही तासांतच आरोपींना बेड्या ठोकल्या. या घटनेमुळे थेरगाव परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
शहर
- मुंबई: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय! दोन्ही सीईटी परीक्षा आता बोर्डाच्या परीक्षेनंतरच; तयारीसाठी मिळणार पुरेसा वेळ अन् दोनदा परीक्षा देण्याची संधी
- नाशिक: कावळा की गिधाड? नाशिककर मतदानातून निवडणार आपल्या शहराचा अधिकृत पक्षी; पर्यावरण संवर्धनासाठी आगळावेगळा उपक्रम!
- पुणे: छत्रपती शिवरायांचा अपमान केल्यास सोडणार नाही; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बॅनर्सवर शिवरायांचे फोटो लावण्यावरून रुपाली ठोंबरे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांवर भडकल्या!
- नागपूर: आंदोलनाचे राजकारण नको, समस्यांवर उपाय शोधा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: अत्यंत हृदयद्रावक घटना! लग्न ठरून घरी वधूचे पाहुणे येणार त्यापूर्वीच क्रिकेट खेळताना चक्कर आल्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
- सातारा: कराड-चिपळूण मार्गावर थरारक अपघात! ओव्हरटेकच्या प्रयत्नात एक जीप खोल दरीत कोसळली तर दुसरी उलटली, दहा प्रवासी गंभीर जखमी
- पुणे: मोरगावच्या श्री मयुरेश्वराचा दसरा सोहळा तब्बल १५ तास रंगला; दीड ते दोन लाख भाविकांच्या उपस्थितीत राजेशाही थाटात उत्सव संपन्न!
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ जगन मोहन रेड्डींनी निवडणूक आयुक्त निवडीच्या प्रक्रियेवर उठवले प्रश्न; जुन्या निर्णयावर व्यक्त केला पश्चात्ताप!
- नवी दिल्ली: अभिजित दिपकेंना कोर्टाकडून मोठा दिलासा! तिरंगा मोर्चादरम्यान अटकेप्रकरणी जामीन मंजूर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच होणार सुटका!
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!





























Subscribe to my channel




