शी जिनपिंग यांचा अमेरिका दौरा ही जगाच्यामुत्सद्देगिरीच्या मंचावरील मोठी घटना आहे. ट्रम्प स्वतःत्यांचे वैयक्तिक स्वागतासाठी पोहोचू शकतात. ही एकदुर्मिळ गोष्ट असेल. परंतु रेड कार्पेट, व्हाईटहाऊसमधील रात्रीचे जेवण आणि नियोजनबद्ध हस्तआंदोलनामागे एक विचित्र विरोधाभास दडला आहे.एकमेकांसोबतच्या स्पर्धेत खोलवर अडकलेल्या दोनमहासत्ता इथे दिसतात. देशांतर्गत दबाव व विखुरलेलीजागतिक व्यवस्था यांच्यातून मार्ग काढत स्थिरतेचाकेवळ एक बाह्य बुरखा पांघरण्याचा प्रयत्न करत आहेत.ही शिखर परिषद आंतरराष्ट्रीय भू-राजकारणाच्या एका निर्णायक वळणावर होत आहे. त्यामुळे यात खूप काही पणाला लागले आहे. आजचे जागतिक चित्र सहकार्याने नाही, तर गटांमधील ध्रुवीकरणाने ठरत आहे हीच वस्तुस्थिती आहे. काही आठवड्यांपूर्वी पार पडलेली ब्रिक्स परिषद व त्यापूर्वीच्या शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकांमध्ये चीनने आपली भूमिका मांडली होती. लष्करी आघाड्यांशिवाय पुढे जाण्याचा दृष्टिकोन त्यांनी समोर ठेवला होता. तसेचअमेरिकेवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. परंतुमहासत्तांमधील सहकार्याचा अभाव जगभरातीलसंघर्षांना धोकादायकपणे अनियंत्रित सोडत आहे, हेहीतितकेच खरे आहे. ट्रम्प प्रशासन इराणमधील महागड्यालढाईत आणि होर्मुजमधील सततच्या अडथळ्यांमध्येअडकले आहे. ही भू-राजकीय दलदल आहे. त्याने ट्रम्पयांची लोकप्रियतेची रेटिंग खूप खाली आणली आहे.तेहरानवर आर्थिक दबाव आणण्याची क्षमता चीनकडेआहे, असे अमेरिकेला वाटते. पण चीनने स्वतःच्याहितसंबंधांची किंमत मोजून कोणाच्याही मार्गातअडथळा आणण्याची इच्छा दाखवलेली नाही. उलटनिर्बंधांवर मात करत त्यांनी इराणसोबतचे आपले व्यापारीसंबंध सतत मजबूत ठेवले आहेत. ट्रम्प आणि जिनपिंगयांच्या भेटीचा मुख्य उद्देश देवाणघेवाणीवर आधारितव्यापार हाच आहे. 10 नोव्हेंबरची मुदत आता जवळ येतआहे. अमेरिका-चीन टॅरिफ ‘युद्धविरामा''ची मुदत यादिवशी संपत आहे. दक्षिण कोरियातील बुसान येथेझालेल्या कराराने चिनी वस्तूंवरील अमेरिकन आयातकर 20 टक्क्यांवर मर्यादित ठेवण्यात यश मिळवले होते.यामुळे संभाव्य आर्थिक तबाही टळली. दोन्ही बाजूंच्याशुल्कांच्या स्पर्धेमुळे टॅरिफ तीन आकड्यांपर्यंतपोहोचण्याचा धोका निर्माण झाला होता. परिषदेपूर्वीच न्यूयॉर्कमध्ये या संदर्भातील पायाभरणी झाली आहे. कमीटॅरिफच्या कक्षेत आणता येऊ शकणाऱ्या गैर-रणनीतिकउपभोग्य वस्तूंची ओळख पटवली जात आहे. परंतु याबदल्यात ट्रम्प चीनकडून अमेरिकन कृषी उत्पादनांचीमोठी खरेदी आणि 500 बोईंग विमानांच्या खरेदीचीमागणी करत आहेत. एआय आणि महत्त्वाचे खनिजेहेसुद्धा संघर्षाचे मुख्य मुद्दे आहेत. एआयची शर्यतजिंकेल तोच विजेता ठरेल, हे ट्रम्प यांनी सांगितले आहे.दुर्मिळ धातू आणि महत्त्वाच्या खनिजांवरील चीनचीमक्तेदारी मोडून काढण्यासाठी अमेरिका आक्रमक प्रयत्नकरत आहे. या भेटीचा आणखी एक पैलू म्हणजे दोन्हीनेत्यांची शारीरिक क्षमता. 12 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतआयोजित ब्रिक्सच्या एका महत्त्वाच्या रात्रीच्याजेवणाला शी जिनपिंग उपस्थित राहिले नव्हते. त्यानंतरत्यांच्या प्रकृतीबद्दलच्या अफवांना उधाण आले होते.मात्र भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या अफवा फेटाळूनलावल्या. नंतर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये शीकोणाच्याही मदतीशिवाय स्वतःच्या विमानात चढतानादिसले. 80 वर्षांच्या ट्रम्प यांच्या आरोग्याबाबतही नेहमीचर्चा सुरू असते. ट्रम्प यांच्या प्रदीर्घ काळ कामकरण्याच्या क्षमतेवर अनेक मतदारांनी नुकत्याचझालेल्या सर्वेक्षणांमध्ये प्रश्न उपस्थित केले आहेत. वॉशिंग्टन परिषदेचे मुख्य प्राधान्य कोणताही मोठाभू-राजकीय करार करणे हे नाही. दोन्ही देशांमधीलअनिश्चित परिस्थिती सांभाळणे हाच यामागचा खरा हेतूआहे. परस्परांतील संबंध पूर्णपणे बिघडणेआर्थिकदृष्ट्या विनाशकारी ठरेल, हे जिनपिंग आणिट्रम्प दोघेही जाणून आहेत. आजच्या विभागलेल्याजागतिक व्यवस्थेत, योग्य प्रकारे सांभाळलेला असा पेचहीच कदाचित या दोन महासत्तांमधील शांततेची सर्वातजवळीक साधणारी स्थिती असू शकते.
(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. वॉशिंग्टन परिषदेचे मुख्य प्राधान्यकोणताही मोठा भू-राजकीय करार करणेहे नाही. दोन्ही देशांमधील अनिश्चितपरिस्थिती सांभाळणे हाच खरा हेतू आहे.परस्परांतील संबंध पूर्ण बिघडणेआर्थिकदृष्ट्या विनाशकारी ठरेल, हेजिनपिंग, ट्रम्प चांगले जाणून आहेत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नाशिक: डोंगरदऱ्या अन् कडेकपारीत जीवाची बाजी लावून मदतीला धावणारी सह्याद्रीची २२ वर्षीय धाडसी 'वाघीण' तनया कोळी!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: पिंपरी-चिंचवडमधील शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल; लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होणार!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: राजकारणात मोठी खळबळ! शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची गुप्त बैठक; जयंत पाटीलही उपस्थित!
- सातारा: दुष्काळामुळे पशुखाद्याचा प्रश्न गंभिर; जिल्ह्यातून बाहेर चारा विक्री व वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून सक्त मनाई!
- पुणे: छतावरून गॅलरीत शिरून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वानवडी पोलिसांकडून ९ महिन्यांनंतर ५ जणांना बेड्या, ७.५ लाखांचे सोने जप्त!
- नाशिक: डोंगरदऱ्या अन् कडेकपारीत जीवाची बाजी लावून मदतीला धावणारी सह्याद्रीची २२ वर्षीय धाडसी 'वाघीण' तनया कोळी!
गुन्हा
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

राजगडावर मालकाचा मृत्यू; मृतदेहासोबत गड उतरणाऱ्या मुक्या जीवाने जिंकली मनं!
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात राजेंद्र शिंदेंची ९ तास चौकशी; जबाब नोंदवून सुटका!
अनुदान आणि वीज समस्येला कंटाळून शेतकऱ्याने केळीच्या उभ्या पिकात फिरवला रोटावेटर!
देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर


























Subscribe to my channel




