श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या (CRPF) तुकडीवर दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यामध्ये एक जवान शहीद झाला असून, एक जवान गंभीर जखमी झाला आहे. श्रीनगरच्या लाल चौक परिसरात दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात नाकाबंदी केली असून, दहशतवाद्यांच्या शोधासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत.
जम्मू-काश्मीरमधीललाल चौकातील सीआरपीएफ जवानांच्या तुकडीवर हा हल्ला करण्यात आला असून, यामध्ये एक जवान शहीद झाला आहे. तर जखमी दुसऱ्या जवानाची प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले जात आहे. श्रीनगरमधील नरसुमा नगर म्हणून जो परिसर आहे त्याठिकाणी दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला आहे.
हल्ल्यात जखमी झालेल्या जवानाला जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्या उपचार सुरू करण्यात आले आहेत. परंतु, जखमी जवानाची प्रकृती नाजून असल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसून येत असून, आजच्या हल्ल्यामागे नेमका कुणाचा हात आहे आहे याचा तपास सुरु करण्यात आला आहे.
शहर
- कंत्राटी भरतीला मोठा धक्का! 'आउटसोर्सिंग'वरून हिमाचल उच्च न्यायालय आक्रमक, वरिष्ठ सचिवांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश
- कचरा वर्गीकरणासाठी BMC चा मोठा निर्णय; ओला, सुका, सॅनिटरी आणि स्पेशल केअर कचरा आता होणार वेगळा!
- हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा; विदर्भ-मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता, शेतकरी चिंतेत.
- वांद्रे गरीबनगरात पश्चिम रेल्वेचा 'बुलडोझर'; तणावपूर्ण शांततेत ४०० हून अधिक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त!
महाराष्ट्र
- कंत्राटी भरतीला मोठा धक्का! 'आउटसोर्सिंग'वरून हिमाचल उच्च न्यायालय आक्रमक, वरिष्ठ सचिवांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश
- कचरा वर्गीकरणासाठी BMC चा मोठा निर्णय; ओला, सुका, सॅनिटरी आणि स्पेशल केअर कचरा आता होणार वेगळा!
- हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा; विदर्भ-मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता, शेतकरी चिंतेत.
- वांद्रे गरीबनगरात पश्चिम रेल्वेचा 'बुलडोझर'; तणावपूर्ण शांततेत ४०० हून अधिक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त!
गुन्हा
- अमरावतीत लग्नमंडपात थरार! डीजेवर नाचण्याच्या वादातून स्टेजवरच नवरदेवावर सपासप वार; ड्रोन कॅमेऱ्याने २ किमी केला हल्लेखोराचा पाठलाग!
- नागपुरात मोठा खुलासा! संघ मुख्यालयाची रेकी करण्यासाठी 'केशर व्यापारी' बनून आला होता दहशतवादी रईस! अंधारात कट, कोर्टात साक्ष!
- इचलकरंजीत दारू पार्टीत रक्ताचा खेळ! सराईत गुन्हेगाराने महापालिका सफाई कर्मचाऱ्याच्या डोक्यात ४ दगड घालून केला खून!
- पाटण्यात भयंकर कृत्य! घटस्फोटाचा राग अन् पैशांची हाव; नराधम पतीने दोन चिमुरड्यांसह सासरच्या ५ जणांना पेट्रोल ओतून पेटवले!
राजकीय
- "देशात आर्थिक संकट, अन् मोदी इटलीत चॉकलेट वाटतायेत!" राहुल गांधींचा 'त्या' मेलोडी व्हिडिओवरून थेट हल्लाबोल
- "शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवा!" शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध विरोधी पक्ष आमनेसामने.
- नगरमध्ये राजकीय आखाडा पेटला! अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!
- "माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परत येईन"; शेख हसीना यांचा बांगलादेशच्या अंतरिम सरकारला थेट इशारा
इतर
- 'लाडकी बहीण' योजनेबाबत मोठा संभ्रम! ई-केवायसी मुदतवाढीचा फेक व्हिडिओ व्हायरल; सरकारी कार्यालयात महिलांची प्रचंड गर्दी!
- फॅटी लिव्हरचा धोका! शरीरात दिसणारे 'हे' सुरुवातीचे संकेत ओळखा; लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी खा हे अन्न!
- बुलडाणा जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात! २० गावांमध्ये १२७ 'रिचार्ज शाफ्ट' कामांना मंजुरी; भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय!
- केवायसी (KYC) अपडेट बंधनकारक! लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई.
मनोरंजन
- अभिनेते अंशुमन विचारे यांनी घेतलं तिसरं हक्काचं घर! नव्या घरात केली गणेशपूजा; लाडक्या लेकीने बनवली इवलीशी चूल, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ!
- भारतीय संघात मोठे बदल! जडेजाला विश्रांती की डच्चू? पंतचे उपकर्णधारपद जाण्यामागचे कारण सांगत अजित आगरकरांनी केला खुलासा!
- टीम इंडियात मोठे फेरबदल! पंतचे उपकर्णधारपद गेले; ४ नव्या दमाच्या खेळाडूंना संधी, पाहा संपूर्ण संघ.
- 'कुसुम मनोहर लेले'नंतर सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक पुन्हा एकत्र; रंगभूमीवर येणार नवे नाटक!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ३०० किमी अंतरावर अचूक वेध! पुण्याच्या कंपनीने बनवलेल्या 'सूर्यास्त्र' रॉकेटची यशस्वी चाचणी!
- व्यापार तूट कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन! अनावश्यक विदेशी वस्तूंच्या आयातीवर बंदी किंवा मोठा कर लावण्याची तयारी!
- परराष्ट्र वर्तुळातून अत्यंत दुर्दैवी बातमी! बांगलादेशमधील भारतीय दूतावासात असिस्टंट प्रोटोकॉल ऑफिसर नरेन धर यांचं निधन.
- नोकरदारांसाठी गूड न्यूज! आता UPI द्वारे होणार PF ट्रान्सफर; 'EPFO 3.0' मध्ये २४ तास व्हॉट्सॲप सेवा सुरू.

























Subscribe to my channel




