नवी मुंबई : डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या आयपीएल (IPL 2022) हंगामातील 21 व्या सामन्यात सनराईजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) गुजरात जायंटचा 8 विकेट्सनी पराभव केला. सलग तीन सामने जिंकणाऱ्या गुजरातचा विजयी रथ सनराईजर्स हैदराबादने रोखला. मात्र सनराईजर्स हैदराबादची सामन्याची सुरूवात फार काही चांगली झाली नव्हती. हैदराबादचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar)पहिल्याच षटकात 17 धावा दिल्या.
नाणेफेक जिंकून सनराईजर्स हैदराबादने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिलेच षटक टाकण्यासाठी कर्णधार केन विल्यमसनने चेंडू अनुभवी भुवनेश्वर कुमारच्या हातात दिला. मात्र त्याला चांगली सुरूवात करता आली नाही. त्याने पहिल्याच षटकात 17 धावा दिल्या. विशेष म्हणजे सनराईजर्स हैदराबादच्या गोलंदाजाने पहिल्याच षटकात सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम भुवनेश्वर कुमारच्या नावावर नोंदवला गेला आहे. याचबरोबर यंदाच्या हंगामातील डावाच्या सुरूवातीला टाकण्यात आलेले सर्वात महागडे षटक म्हणून भुवनेश्वर कुमारचे हे षटक नोंदवले गेले.
भुवनेश्वर कुमारने या षटकात दोन वाईड चेंडू सीमापार गेले. त्यामुळे या दोन्ही चेंडूवर प्रत्येकी 5 अशा 10 धावा नोंदवल्या गेल्या. आयपीएलमध्ये वाईडद्वारे सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी हे रेकॉर्ड रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि मोहम्मद सिराज (प्रत्येकी 10 धावा) यांच्या नावावर होता. मात्र भुवनेश्वरने पहिल्याच षटकात तीन वाईड चेंडू टाकल्याने या षटकात भुवीला तब्बल 9 चेंडू टाकावे लागले.
जरी भुवनेश्वरने पहिल्याच षटकात वाईडचा विक्रम केले असला तरी कर्णधार केन विल्यमसनने त्याच्यावर विश्वास दाखवून त्याला सामन्याचे तिसरे षटक टाकण्यासाठी पाचारण केले. याच षटकात भुवनेश्वरने शुभमन गिलला बाद करत गुजरातला पहिला धक्का दिला. राहुल त्रिपाठीने गिलचा अप्रतिम कॅच पकडला. पहिल्या खराब षटकानंतर भुवीने पुढच्या 3 षटकात 20 धावा देऊन दोन विकेट घेतल्या.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




