ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची थोड्यावेळात ठाण्यात उत्तर सभा होणार असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. ठाण्यातील उत्तर सभेसाठी मनसेकडून मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. तत्पूर्वी, मनसेकडून (MNS) सभेपूर्वी तीन टीझर रीलीज करण्यात आले होते. 9 एप्रिल रोजी मनसेकडून कारारा जबाब मिलेगा #उत्तर सभा अशी टॅग लाईन देत एक टीझर रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी ''वारं खुप सुटलंय आणि जे सुटलंय ते आपलेच आहे'' असा उल्लेख करत दुसरा तर, त्यानंतर लाव रे तो व्हिडिओ असा उल्लेख करत तिसरा टीझर रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या सभेत राज ठाकरे यांची तोफ कुणावर बरसणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेचा मेळावा पार पडला होता. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्याला चांगलाच विरोध दर्शविला होता. यावरून चांगलेच राजकारण तापले होते. गुढीपाडव्याच्या सभेमध्ये राज ठाकरेंच्या भाषणावर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. त्यामुळे राज ठाकरे आजच्या ठाण्यातील सभेत या सर्व राजकीय प्रतिक्रियांना उत्तर देणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज यांच्या या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाणे येथे उत्तरसभा होणार आहे. यासभेच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. या सभेसाठी राज्यातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते ठाण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. तर, डोंबिवली मनसे कार्यलयातून वाजत गाजत मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी डोंबिवलीहून ठाण्याला रवाना झाले आहेत.
शहर
- पुणे: नियम मोडणाऱ्या २५६ रिक्षाचालकांना आरटीओचा दणका; प्रवाशांची अडवणूक करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: महावितरणमध्ये मोठे फेरबदल; सुरेश सवाईराम आणि संजय वाघमारे यांची अधीक्षक अभियंतापदी नियुक्ती!
- नेपाळ-भारत राजनैतिक चर्चा: परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल दिल्ली दौऱ्यावर; दोन्ही देशांमधील संबंधांना नवी दिशा देण्यावर भर.
- पुणे: न्यायालयाची प्रतिष्ठा आणि शिस्त जपण्यासाठी 'विधि आणि न्याय कट्टा'; पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात अभिनव उपक्रम!
महाराष्ट्र
- पुणे: नियम मोडणाऱ्या २५६ रिक्षाचालकांना आरटीओचा दणका; प्रवाशांची अडवणूक करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: महावितरणमध्ये मोठे फेरबदल; सुरेश सवाईराम आणि संजय वाघमारे यांची अधीक्षक अभियंतापदी नियुक्ती!
- नेपाळ-भारत राजनैतिक चर्चा: परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल दिल्ली दौऱ्यावर; दोन्ही देशांमधील संबंधांना नवी दिशा देण्यावर भर.
- पुणे: न्यायालयाची प्रतिष्ठा आणि शिस्त जपण्यासाठी 'विधि आणि न्याय कट्टा'; पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात अभिनव उपक्रम!
गुन्हा
- मध्य प्रदेश: एकतर्फी प्रेमातून तरुणाचा अल्पवयीन तरुणीवर कुऱ्हाडीने हल्ला; छताला लटकवून दिला फास.
- कल्याणमध्ये गोळीबार; व्हॉट्सअॅप स्टेटसच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, खडकपाडा पोलिसांकडून दोघांना अटक.
- लातूरच्या मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात संतापजनक प्रकार; रुग्णांच्या जीवाशी खेळ, मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे सापडली.
- चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलवर सायबर हल्ला; रुग्णांचा डेटा हॅक, हॅकर्सची बिटकॉईनमध्ये खंडणीची मागणी.
राजकीय
- महाराष्ट्राची मोठी भरारी! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ४,०८० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ५ वाजताची डेडलाईन! अभिजीत दिपकेच्या 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला सायंकाळी ५ पर्यंतच परवानगी; दिल्ली पोलिसांचे कडक नियम लागू!
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!

























Subscribe to my channel



