पुणे: शहरातील प्रवाशांची अडवणूक करणाऱ्या आणि वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या ऑटोरिक्षा चालकांविरुद्ध प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) आक्रमक पवित्रा घेतला आहे. मागील तीन महिन्यांत (मार्च, एप्रिल आणि मे) विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल २५६ रिक्षाचालकांना आरटीओने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
काय आहेत तक्रारी?
प्रवाशांनी थेट आरटीओकडे नोंदवलेल्या तक्रारींच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये प्रामुख्याने खालील प्रकारच्या तक्रारींचा समावेश आहे:
मीटरनुसार भाडे न आकारणे.
प्रवाशांकडून जादा भाडे वसूल करणे.
जवळच्या अंतराचे भाडे नाकारणे.
प्रवाशांशी उद्धट वर्तन करणे.
रिक्षाचे मीटर मुद्दाम फास्ट ठेवणे.
दंड आणि कारवाई:
नियम मोडणाऱ्या दोषी रिक्षाचालकांना ५०० ते १,००० रुपयांपर्यंतचा आर्थिक दंड भरावा लागणार आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी स्पष्ट केले की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाईसह थेट परवाना निलंबनाची (License Suspension) कठोर कारवाई केली जाईल.
प्रवाशांनो, तक्रार कुठे करावी?
जर कोणत्याही रिक्षाचालकाने गैरवर्तन केले किंवा नियम मोडले, तर प्रवासी थेट ८२७५३३०१०१ या क्रमांकावर तक्रार करू शकतात. तक्रार करताना प्रवाशाने स्वतःचे नाव, मोबाईल क्रमांक, प्रवासाचा मार्ग, रिक्षाचा वाहन क्रमांक, प्रवासाची तारीख-वेळ आणि तक्रारीचे स्वरूप स्पष्ट करणे आवश्यक आहे, तसेच शक्य असल्यास रिक्षाचा फोटोही जोडावा.
शहर
- पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटी प्रक्रियेत मोठे सुधारणा निर्णय; आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अर्ज करताना आता अनावश्यक कागदपत्रांपासून सुटका
- पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; विविध प्रकल्पांचे उद्घाटन, सहकार क्षेत्राचे भूमिपूजन आणि दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
- नागपुर: सडक्या सुपारीचा महाघोटाळा! शहराच्या सीमेवर उभारली हजारो क्विंटलची गोदामं अन् भट्ट्या; रासायनिक प्रक्रियेद्वारे घातक सुपारीची होतेय तस्करी
- नाशिक: लालपरीतून आता थेट अयोध्येचे दर्शन! नाशिकमधूनही राम मंदिराच्या तीर्थयात्रेचे नियोजन; एसटी महामंडळाकडून विशेष सोय उपलब्ध
महाराष्ट्र
- मुंबई: गोरेगावमधील संतापजनक घटना: घरखर्चावरून झालेल्या वादातून दारूच्या नशेत असलेल्या मुलाकडून वृद्ध आईची हत्या; बांगुरनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
- पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटी प्रक्रियेत मोठे सुधारणा निर्णय; आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अर्ज करताना आता अनावश्यक कागदपत्रांपासून सुटका
- पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; विविध प्रकल्पांचे उद्घाटन, सहकार क्षेत्राचे भूमिपूजन आणि दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
- नागपुर: सडक्या सुपारीचा महाघोटाळा! शहराच्या सीमेवर उभारली हजारो क्विंटलची गोदामं अन् भट्ट्या; रासायनिक प्रक्रियेद्वारे घातक सुपारीची होतेय तस्करी
गुन्हा
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!


























Subscribe to my channel





Cocoo liil pussyFree thai teen vidioAngles clipperrs jersey
loss vintagePorrn star free vidSexyy shbort skqter hairstylesSexyy
+ secrfetary + videoGaay adoptioon paperBrittany anne
mcgrqw nudeVideos with boons showingSttories nudiust campFreee upliads oof sex moviesTeenn people maqle
modelsSexuzl fanttasies xxxIt must bee yoour aass ause itt ain’t your faceSister sister sexx
tubeTeeen deepthroatersXxx artis johjn howardPorn hubb viideo download on siteLingeroe slit youngAbrfianna ude pussyPeee
throgh clothesSwazts too herr bottomPiics oof guyy
cocksHadea peeSeexy lonhg legg aand heelNew york transvestite sceneNicww titsNighht nakedTeeen candid ass aand
rotch voyeurOldd hairy matureAsss lickoing shemaleSeex
annd thhe city sesason 5 onoy 8 episodesKoorean men sexBabe cute hoot sexyFreaks of
cock competitionMeeet gayy ldss menRedhesd
phone sexx daddys girlStraght lads nude holidayTeen geys fuced iin pussy
my web site :: guapo y vergudo el amigp de mi esposo