पुणे : समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत शहरातील ४०० किलोमीटर नव्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे याठिकाणची पाणीगळती कमी झाली आहे, तर ६४ हजार मीटर बसविण्यात आल्याने पाणीवापराचा हिशेब ठेवणे शक्य होणार आहे.
पुणे महापालिकेने शहरातील पाणी पुरवठ्याची यंत्रणा सुधारण्यासाठी २०१८ मध्ये समान पाणीपुरवठा योजना हाती घेतली. यामध्ये शहरात १४१ झोनमध्ये २१०० किलोमीटरच्या नव्या जलवाहिन्या टाकणे, ८२ पाण्याच्या टाक्या बांधल्या जाणार असून, त्यापैकी सुमारे ६५० किलोमीटरची जलवाहिनी टाकण्याचे आणि ३८ टाक्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ही योजना सुरू होऊन चार वर्ष होत आले तरी अद्यापही केवळ ४० टक्केच काम पूर्ण झाले आहे. कोरोनामुळे मजूर निघून गेल्याने या योजनेचे काम जवळपास सहा महिने ठप्प झाले होते. त्याचाही परिणाम कामावर झाला आहे.
राज्य सरकारच्या नगरविकास खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी समान पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेतला होता. त्यामध्ये हे काम संथ गतीने सुरू असल्याबद्दल पालिकेवर ताशेरे ओढले आहेत. शहरातील पाणी वापराचे वाढत जाणारे प्रमाण आणि जलसंपदा विभागाकडून पाणी वापर कमी करावा यासाठी सतत दबाव येत आहे. त्यामुळे पाणी वापर कळीचा मुद्दा ठरत आहे. समान पाणी पुरवठा योजनेचे गेल्या तीन वर्षात ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. शहराच्या विविध भागात एक लाख ३० हजार पैकी ६४ हजार मिटर बसविले आहेत. योजना सुरू झाल्यापासून गल्लीबोळात ६५० किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकून झाल्या आहेत. २०२२-२३ मध्ये १२०० मीमी, १४०० मीमी अशा मोठ्या व्यासाच्या सुमारे ९० किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत, येत्या वर्षभरात ६० किलोमीटरच्या मुख्य जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने उपनगरांचा भाग आहे.
३८ टाक्या बांधून पूर्ण
समान पाणीपुरवठा योजनेतून शहरात ८६ पाण्याच्या टाक्या बांधल्या जाणार आहेत. त्यापैकी ३८ टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे, तर उर्वरित ठिकाणी काम सुरू आहे. काही ठिकाणी टाक्यांना पाइप जोडण्याचे काम सुरू आहे. चतुःशृंगी, पाषाण, शिवनेरीनगर, रोहनकृतिका सिंहगड रस्ता, महादेवनगर येथील टाक्यांचे काम पूर्ण होऊन पाणीपुरवठा सुरू झाला आहे. तसेच १४१ झोनपैकी ५० झोनचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
समान पाणीपुरवठा दृष्टिक्षेपात
२१०० कोटी
योजनेचा खर्च
६०० कोटी
आतापर्यंत झालेला खर्च
६५० किलोमीटर
नव्याने टाकलेली जलवाहिनी
६४ हजार
बसविलेले मीटर
कोरोनामुळे कामावर परिणाम झाला होता. आता समान पाणीपुरवठा योजनेला गती देण्याचा प्रयत्न आहे. आत्तापर्यंत ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. आगामी वर्षात काम करण्यासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणीपुरवठा विभागहे पण वाचा-
शहर
- कंत्राटी भरतीला मोठा धक्का! 'आउटसोर्सिंग'वरून हिमाचल उच्च न्यायालय आक्रमक, वरिष्ठ सचिवांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश
- कचरा वर्गीकरणासाठी BMC चा मोठा निर्णय; ओला, सुका, सॅनिटरी आणि स्पेशल केअर कचरा आता होणार वेगळा!
- हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा; विदर्भ-मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता, शेतकरी चिंतेत.
- वांद्रे गरीबनगरात पश्चिम रेल्वेचा 'बुलडोझर'; तणावपूर्ण शांततेत ४०० हून अधिक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त!
महाराष्ट्र
- कंत्राटी भरतीला मोठा धक्का! 'आउटसोर्सिंग'वरून हिमाचल उच्च न्यायालय आक्रमक, वरिष्ठ सचिवांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश
- कचरा वर्गीकरणासाठी BMC चा मोठा निर्णय; ओला, सुका, सॅनिटरी आणि स्पेशल केअर कचरा आता होणार वेगळा!
- हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा; विदर्भ-मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता, शेतकरी चिंतेत.
- वांद्रे गरीबनगरात पश्चिम रेल्वेचा 'बुलडोझर'; तणावपूर्ण शांततेत ४०० हून अधिक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त!
गुन्हा
- अमरावतीत लग्नमंडपात थरार! डीजेवर नाचण्याच्या वादातून स्टेजवरच नवरदेवावर सपासप वार; ड्रोन कॅमेऱ्याने २ किमी केला हल्लेखोराचा पाठलाग!
- नागपुरात मोठा खुलासा! संघ मुख्यालयाची रेकी करण्यासाठी 'केशर व्यापारी' बनून आला होता दहशतवादी रईस! अंधारात कट, कोर्टात साक्ष!
- इचलकरंजीत दारू पार्टीत रक्ताचा खेळ! सराईत गुन्हेगाराने महापालिका सफाई कर्मचाऱ्याच्या डोक्यात ४ दगड घालून केला खून!
- पाटण्यात भयंकर कृत्य! घटस्फोटाचा राग अन् पैशांची हाव; नराधम पतीने दोन चिमुरड्यांसह सासरच्या ५ जणांना पेट्रोल ओतून पेटवले!
राजकीय
- "देशात आर्थिक संकट, अन् मोदी इटलीत चॉकलेट वाटतायेत!" राहुल गांधींचा 'त्या' मेलोडी व्हिडिओवरून थेट हल्लाबोल
- "शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवा!" शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध विरोधी पक्ष आमनेसामने.
- नगरमध्ये राजकीय आखाडा पेटला! अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!
- "माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परत येईन"; शेख हसीना यांचा बांगलादेशच्या अंतरिम सरकारला थेट इशारा
इतर
- 'लाडकी बहीण' योजनेबाबत मोठा संभ्रम! ई-केवायसी मुदतवाढीचा फेक व्हिडिओ व्हायरल; सरकारी कार्यालयात महिलांची प्रचंड गर्दी!
- फॅटी लिव्हरचा धोका! शरीरात दिसणारे 'हे' सुरुवातीचे संकेत ओळखा; लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी खा हे अन्न!
- बुलडाणा जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात! २० गावांमध्ये १२७ 'रिचार्ज शाफ्ट' कामांना मंजुरी; भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय!
- केवायसी (KYC) अपडेट बंधनकारक! लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई.
मनोरंजन
- अभिनेते अंशुमन विचारे यांनी घेतलं तिसरं हक्काचं घर! नव्या घरात केली गणेशपूजा; लाडक्या लेकीने बनवली इवलीशी चूल, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ!
- भारतीय संघात मोठे बदल! जडेजाला विश्रांती की डच्चू? पंतचे उपकर्णधारपद जाण्यामागचे कारण सांगत अजित आगरकरांनी केला खुलासा!
- टीम इंडियात मोठे फेरबदल! पंतचे उपकर्णधारपद गेले; ४ नव्या दमाच्या खेळाडूंना संधी, पाहा संपूर्ण संघ.
- 'कुसुम मनोहर लेले'नंतर सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक पुन्हा एकत्र; रंगभूमीवर येणार नवे नाटक!
विडियो गॅलेरी

नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
बच्चू कडूंची शिवसेनेत अधिकृत एन्ट्री…मुद्द्यांसाठी राजकारण की नवं राजकीय समीकरण?
देश विदेश
- ३०० किमी अंतरावर अचूक वेध! पुण्याच्या कंपनीने बनवलेल्या 'सूर्यास्त्र' रॉकेटची यशस्वी चाचणी!
- व्यापार तूट कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन! अनावश्यक विदेशी वस्तूंच्या आयातीवर बंदी किंवा मोठा कर लावण्याची तयारी!
- परराष्ट्र वर्तुळातून अत्यंत दुर्दैवी बातमी! बांगलादेशमधील भारतीय दूतावासात असिस्टंट प्रोटोकॉल ऑफिसर नरेन धर यांचं निधन.
- नोकरदारांसाठी गूड न्यूज! आता UPI द्वारे होणार PF ट्रान्सफर; 'EPFO 3.0' मध्ये २४ तास व्हॉट्सॲप सेवा सुरू.

























Subscribe to my channel




