पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:निर्धारित वयात विवाह व्हावेत ‎आणि संतती जन्माला यावी

लोकसंख्येच्या मुद्द्यावर सध्या आपल्या देशातील काही समाज चिंतित‎आहेत, तर काही समाज वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्नशील आहेत. माहेश्वरी‎समाजातील काही जबाबदार व्यक्तींनी अलीकडेच माझ्यासमोर ही चिंता‎व्यक्त केली की, आपल्या समाजाची लोकसंख्या कमी होत आहे.‎आपल्या शेजारील चीनमध्ये तर ‘न्यू एरा’ या नावाने एक मोहीम सुरू‎आहे. या मोहिमेअंतर्गत तरुणांना विवाहाचे महत्त्व पटवून दिले जात आहे‎आणि योग्य वयात विवाह करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. तसेच‎विवाहानंतर मुलांचा जन्मही योग्य वेळी व्हावा, यासाठी जन्म बोनस दिला‎जात आहे. चीन असे का करत आहे, याचा विचार केला पाहिजे.‎त्याचप्रमाणे आपणही लोकसंख्येच्या प्रश्नाबाबत ‘न्यू एरा’च्या धर्तीवर‎आपल्या मुलांना किमान एवढे तरी समजावून सांगितले पाहिजे की,‎ऋषी-मुनींनी सप्तपदी आणि विवाहाच्या वेळी म्हटले जाणारे मंत्र यांची‎रचना करण्यामागे एक मोठा उद्देश आहे. ठरावीक वयात विवाह करावा‎आणि विवाहानंतर ठरावीक कालावधीत संततीला जन्म द्यावा. या दोन्ही‎गोष्टींचे सरासरी प्रमाण बिघडले, तर येणाऱ्या काळात समाजाला त्याची‎मोठी किंमत मोजावी लागेल. ‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *