जीवनाचे एक टोक आहे खूप जास्त श्रीमंती. स्पेसएक्सचे माजी डेटा सायंटिस्ट चिप यांच्याकडे कंपनीचे 33 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे शेअर्स आहेत. त्यातील काही शेअर्स विकून त्यांनी एक अजब वस्तू खरेदी केली. 4.7 लाख रुपयांचा एक जुना फोर्ड फायर ट्रक. त्यांनी अशा अनेक वस्तू खरेदी केल्या, ज्यांच्याबद्दल जाणून आश्चर्य वाटेल. त्यांनी उघडपणे मान्य केले आहे की, ते या वस्तूंचे काय करणार आहेत हे त्यांना निश्चित माहीत नाही तरीही ते आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणून यांचा वापर करण्याचा विचार करत आहेत. ही अशी खरेदी आहे, जी केवळ अफाट पैसा असल्यावरच योग्य ठरवली जाऊ शकते. दुसरे टोक आहे गरिबी. 8 जुलैच्या सकाळी, 50 वर्षांच्या कौशल यांनी उत्तर प्रदेशमधील रायबरेली येथे मुलगी खुशबू हिच्या लग्नात कन्यादान केले. पाठवणीच्या काही वेळ आधी, ते गप्पच घरातून निघून गेले. पाठवणीची वेळ आली तेव्हा खुशबूने वडिलांचा शोध घेतला. नातेवाइकांनी त्यांना प्रत्येक ठिकाणी शोधले, पण ते सापडले नाहीत. संध्याकाळी सुमारे 7 वाजता, गावकऱ्यांना कौशल घराच्या जवळच एका झाडाला लटकलेले आढळले. लग्नाचा खर्च आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे त्यांनी आपले जीवन संपवण्यास भाग पाडले. या दोन्ही टोकांच्या दरम्यान एक अधिक व्यावहारिक मार्ग आहे. बंेगळुरूमध्ये अनेक प्रोफेशनल पर्सनल कुक ठेवण्याऐवजी घरातील स्वयंपाकघरात बनवलेले जेवण पसंत करत आहेत. हे लक्षात घेऊन अनेक निवृत्त प्रोफेशनल्सनी असे बिझनेस मॉडेल तयार केले आहेत, जे घरात स्वयंपाक करणाऱ्यांना ग्राहकांशी जोडतात. आंत्रप्रेन्योरशिप ही केवळ तरुणांसाठीच नाही हे ते सिद्ध करत आहेत. पार्ट-टाइम कमाईमुळे निवृत्तीनंतरच्या बचतीचा वापर करण्याची गरज कमी होते. यामुळे पैसा जास्त काळ टिकतो व नवीन पिढ्यांसाठी अधिक बचत होते. जगभरात, 55-65 वर्षे वयोगटातील लोक वेगाने लहान बिझनेस सुरू करत आहेत. अमेरिकेत तर ते आंत्रप्रेन्योरपैकी 22% आहेत. मॅनेजमेंट टिप सुखाने जगण्यासाठी पुरेसा पैसा कमवा, पण निवृत्तीनंतरही बचतीचे मूल्य वाढवणे जारी ठेवा. कधी कधी एखादा लहान बिझनेस दीर्घ कालावधीत केवळ शेअर गुंतवणुकीपेक्षा चांगला परतावा देऊ शकतो. तसेच हा तुमच्या कमाईचा आणि जीवनाचा उद्देश, या दोन्ही गोष्टी टिकवून ठेवू शकतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




