शिर्डीत पालखी घेऊन येणाऱ्या साई भक्तावर गोळीबार, कारणंही आलं समोर

शिर्डी : शिर्डीमध्ये साई बाबांची पालखी घेऊन येणाऱ्यांवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. शिर्डी जवळील सावळीविहीर येथे ही घटना घडली आहे. गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. जखमी तरुणावर सध्या उपचार सुरु आहेत. 

मुंबईतील गोरेगाव येथून निघालेल्या साई पालखीत हा गोळीबार झाला आहे. पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे.निलेश पवार असं जखमी तरुणाचं नाव आहे. तरुणाच्या खांद्याला गोळी लागली आहे. जखमीवर शिर्डीतील साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *