
Nitesh Rane : महायुती सरकारमध्ये काही गॅंगवॉर वगैरे नाही. माझ्या माहितीनूसार सर्वकाही आलबेल आहे. परंतू संजय राऊतांच्या आरोपात काही तथ्य नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांबद्दल जे गलिच्छ विचार मांडले आहेत. त्यावर एक मुख्यमंत्री असा कसा बोलू शकतो म्हणून देशभरात टिका होत आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी काहीही प्रतिक्रीया दिलेली नाही. सनातन धर्मावर टिका झाली तरी त्यांनी काही म्हटलेलं नाही. संजय राऊतांकडून गलिच्छ मानसिकतेचं प्रदर्शन झाले असून त्यांना 24 डिसेंबर रोजी अटक होणार असल्याचा खळबळजनक दावा भाजपा नेते नितेश राणे यांनी केला आहे.
ज्या इंडिया अलायन्समध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्ष आहे. त्यांचे मित्र नितीश कुमार महिलांबद्दल अनुद्गार काढत आहेत. तरी उद्धव ठाकरे त्यावर काही बोलायला तयार नाहीत अशी टिका भाजपा नेते नितेश राणे यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले की सनातन धर्मावर स्टॅलिन यांनी टिका केली तरी ठाकरे काही बोलले नाहीत. संजय राऊत गलिच्छ मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. महिलांबद्दल अपमान होऊनही यावर काही बोलत नाहीत, स्वप्ना पाटकर यांच्या घरावर रात्री एक वाजता बाटल्या फेकल्याची बातमी आली आहे. कोण स्वप्ना पाटकर ? ज्यांना शिव्या देताना संजय राऊत यांची क्लिप व्हायरल झाली होती. सुजित पाटकरला अटक झाली तो राऊत यांचा भागीदार आहे. आता ते म्हणणार का माझा काही संबंध नाही. पण आपण स्वत: स्वप्ना पाटकर यांनी भेटणार असून त्यांना कोण धमकावतंय ते विचारणार असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
|
Sanjay Raut : निवडणूक आयोग आणि ईडी केंद्र सरकारचे पोपट, खासदार संजय राऊतांची टीका |
स्वप्ना पाटकर यांच्या कुटुंबाला भेटणार
नितेश राणे पुढे म्हणाले की स्वप्ना पाटकर यांच्या घरात भीतीचं वातावरण आहे. मी त्या महिलेच्या कुटुंबाला भेटणार आहे. कुणी त्या महिलेला धमकावत असेल तर त्या व्यक्तीला आम्ही सोडणार नाही. दिशा सालियन आणि सुशांत प्रकरणातही केस चालू आहे. आदित्य ठाकरे आणि रिया यांचे चॅटींग आहे, अशी माहीती याचिकाकर्ते यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी याचिकाकर्त्याला 50 खोक्यांची ऑफर दिली आहे. ही माहीती खोटी असेल तर आमच्यावर अब्रु्नुकसानीचा दावा टाका असेही नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात दौरा काढणार असतील तर चांगलेच आहे. परंतू त्यांना हे ब्रह्मास्र काढण्याची वेळ येणार नसल्याचा दावाही नितेश राणे यांनी यावेळी केला.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली





























Subscribe to my channel




