निरोगी राहणे हा सर्वांचा घटनात्मक अधिकार आहे. पणउपचार, रुग्णालयात दाखल होणे आणि औषधे यांचाबाजारही छोटा नाही. संसदेने केलेले कायदे आणिसर्वोच्च न्यायालयाचे निर्णय यावर अंमलबजावणी होतानादिसत नाही. त्यामुळे अधिकारांपेक्षा बाजारच अधिकवरचढ झाला आहे, असे वाटते. जागतिक आरोग्यसंघटनेने शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्टिकोनातून चांगल्या आरोग्याची व्याख्या केली आहे.पण भारतात केवळ आजारांवर उपचार करणे, हाचआरोग्याचा निकष मानला गेला आहे. याच्याशी संबंधितचार गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे: 1. संविधानानुसार आरोग्य हा राज्यांचा विषय आहे.मात्र केंद्रीय कायद्यांसह ‘आयुष्मान भारत’सारख्यायोजनाही आहेत. राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 नुसारआरोग्य सेवांवर जीडीपीच्या 2.5% खर्च व्हायला हवा.मात्र, संसदीय स्थायी समितीच्या ऑगस्ट 2026 च्या अहवालानुसार, केवळ 1.43% अर्थसंकल्पीय तरतूदझाली आहे. त्यामुळे 70% लोकसंख्येलाच विमा वयोजनांचा लाभ मिळत आहे. लोकसंख्येच्या 30%म्हणजेच 40 कोटी लोकांना ‘मिसिंग मिडल’ म्हटले गेलेआहे. योग्य उपचार न मिळणे, महागड्या उपचारांमुळेकोट्यवधी लोक कर्जात बुडणे, ही शोकांतिका आहे.
2. राजधानी दिल्लीतील सरकारी रुग्णालयांची दुर्दशापाहा. जीटीबी रुग्णालयात अंगावर पंखा पडून एकारुग्णाचा मृत्यू झाला. एलएनजेपी रुग्णालयात एमआरआयकरण्यासाठी डिसेंबर 2028 पर्यंतचे वेटिंग आहे.‘एम्स’मध्ये ऑपरेशनसाठी पाच वर्षांचे वेटिंग आहे.औषधे, स्ट्रेचर आणि हातमोजे बाहेरून विकत घेण्याचीनामुष्की येते. राज्यांमध्ये परिस्थिती अधिकच वाईट आहे.संसदीय समितीनुसार, सरकारी रुग्णालयांच्या तुलनेतखाजगी रुग्णालयांमधील उपचार 5 ते 10 पट महागअसतात. ‘पश्चिम बंगाल खेत मजदूर समिती’ प्रकरणातसर्वोच्च न्यायालयाने 1996 मध्ये निकाल दिला होता.त्यानुसार, लोकांना चांगले उपचार उपलब्ध करून देणे हीसरकारची जबाबदारी आहे. पण गावांत आरोग्य सेवासुधारण्याऐवजी, शहरांमधील रुग्णालयांच्या मानांकनावरसरकारचा जास्त भर असल्याचे दिसते.
3. रुग्णालयांच्या नियमनासाठी 2010 मध्ये संसदेतकायदा झाला. 2012 मध्ये नियम बनवले गेले. त्यानुसाररुग्णालयांमध्ये तपासणी, दाखल करणे आणि उपचारांचेदर निश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 27फेब्रुवारी 2024 रोजी निर्देश दिले होते. 30 जुलै 2024 रोजीसंसदेत मंत्र्यांच्या उत्तरानुसार, हा कायदा लागूकरण्यासाठी राज्यांशी विचारविनिमय सुरू आहे. सरकारीजमिनीवर उभारलेली कॉर्पोरेट रुग्णालये गरीब रुग्णांवरसवलतीच्या दरात उपचार करण्यास टाळाटाळ करतात.याबाबत आलेल्या तक्रारीवरून, स्पर्धा आयोगाने 11वर्षांच्या चौकशीनंतर दिल्लीतील 12 रुग्णालयांना क्लीनचिट दिली. ‘जन विश्वास कायदा 2026’ द्वारे, आरोग्यसेवांशी संबंधित 35 कायद्यांना गुन्हेगारीच्या कक्षेतून बाहेरकाढून त्यातील शिक्षेची तरतूद रद्द करण्यात आली.कर्करोगाचे 2700 रुपयांचे औषध बाजारात 27,000रुपयांना विकले जात आहे. यावर सर्वोच्च न्यायालयानेचिंता व्यक्त केली. तरीही 2013 चा औषध आदेश लागूकेला जात नाहीये.
4. आरोग्य हा राज्यांच्या अखत्यारीतील विषय आहे.तरीही रुग्णांचा डेटा केंद्रीय स्तरावर गोळा केला जातआहे. युनिफाइड पॅन इंडिया रजिस्ट्रेशन पोर्टलअंतर्गतडॉक्टरांचे राष्ट्रीय रेकॉर्ड ठेवले जात आहे. राष्ट्रीय आरोग्यप्राधिकरण आणि फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्याएचपीआरअंतर्गत फार्मसिस्टची नोंद ठेवली जात आहे.‘आरोग्य भारत डिजिटल मिशन’ अंतर्गत ‘आरोग्य सेतू-2’ॲपमध्ये जनतेचा हेल्थ रेकॉर्ड आहे. केमिस्टच्या दुकानांतसीसीटीव्ही लावण्याच्या आदेशामुळे डॉक्टरांच्या चिठ्ठ्या,औषधे आणि रुग्णांची माहिती इत्यादींची नोंद होत आहे.पण न्यायालयाच्या आदेशांनंतरही, ऑनलाइन फार्मसीच्याव्यावसायिकांवर कायदे लागू होऊ शकलेले नाहीत.
(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 नुसार,आरोग्य सेवांवर जीडीपीच्या 2.5% खर्चव्हायला हवा. मात्र, केवळ 1.43%अर्थसंकल्पीय तरतूद झाल्याने 70%लोकसंख्येलाच विमा आणि योजनांचालाभ मिळत आहे. उर्वरित 40 कोटीलोकांना ‘मिसिंग मिडल’ म्हटले गेले आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: पान-गुटख्याची जाहिरात करताय, तर आधी स्वतः खा आणि तुमच्या मुलांनाही खाऊ द्या! एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड कलाकारांवर अत्यंत संताप
- मुंबई: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, तर कोल्हापूर सर्किट बेंचसाठी ४५९ पदांना मंजुरी; मंत्रिमंडळाचे १० महत्त्वाचे निर्णय
- पुणे: गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे का? बारामतीसह पुण्यातील वाढत्या हिंसेवर खासदार सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल
- पुणे: पवना बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द करा अन्यथा २ ऑक्टोबरला जलसमाधी घेऊ; धरणग्रस्त आणि कृती समितीचा आक्रमक इशारा
महाराष्ट्र
- रत्नागिरी: सुनील तटकरे आणि आमदार योगेश कदम यांच्यात पुन्हा उफाळला वाद; नेत्यांनी एकमेकांकडे पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
- मुंबई: खार परिसरात भीषण अपघात! सुसाट कारने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत पती जागीच ठार, पत्नी जखमी तर अन्य एक स्कुटीचालक फ्रॅक्चर
- मुंबई: पान-गुटख्याची जाहिरात करताय, तर आधी स्वतः खा आणि तुमच्या मुलांनाही खाऊ द्या! एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड कलाकारांवर अत्यंत संताप
- रत्नागिरी: जिल्ह्यातील सर्व नऊ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी शासनाकडे जोरदार पाठपुरावा करणार; पालकमंत्री उदय सामंत यांची महत्त्वपूर्ण घोषणा
गुन्हा
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- तमिळनाडू: थलापती विजय सरकारची धमाकेदार योजना; बाळ जन्माला येताच सरकारी रुग्णालयात मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!



























Subscribe to my channel



