तसे पाहता जगात आपण घटस्फोटाच्या बाबतीत सर्वात मागे आहोत, परंतुगेल्या 5-7 वर्षांत यात वाढ झाली आहे. लोक तणावपूर्ण वैवाहिकजीवनापेक्षा शांततेत विभक्त होण्याला प्राधान्य देत आहेत. तरीही, कुटुंबतुटू नये यासाठी प्रयत्न केला पाहिजे. माझ्या पाहण्यात आमच्यासंपर्कातील दहा कुटुंबांमध्ये अशा घटना घडल्या आणि मला कोठेतरीकाही भूमिका बजावावी लागली. तेव्हा मला असे दिसून आले की,‘टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी’ म्हणजेच विषारी पुरुषत्व आणि ‘टॉक्सिकफेमिनिझम’ म्हणजेच स्त्रियांमध्ये पुरुषांचे दोष पाहण्याची वृत्ती या दोन्हीगोष्टी संबंधांवर परिणाम करत आहेत. थोडीशी समज जर असती तर नातेवाचले असते. असह्य परिस्थितीतून मुक्ती मिळणे वाईट नाही, परंतुघटस्फोट घेणे ही फॅशन बनली तर तो धोका आहे. रावण हा विषारीपुरुषत्वाचा बळी होता. तर शूर्पणखा विषारी स्त्रीवादाने ग्रस्त होती. ज्याघरात पुरुषातील रावण आणि स्त्रीमधील शूर्पणखा जागी होईल, तिथेकुटुंब वाचवणे कठीण होईल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुण्यात खाकी मलीन! 'कोम्बिंग ऑपरेशन'चे खोटे कारण सांगून पबमध्ये रंगेलपणा करणाऱ्या पोलिसाला पत्नीने रंगेहाथ पकडले; हवालदार निलंबित
- नाशिकच्या हर्षलची जिद्द! अपघात झाला, पाय फ्रॅक्चर तरीही रुग्णवाहिकेतून दिली परीक्षा; १०वीत मिळवले ७७ टक्के गुण
- नाशिक टीसीएस फसवणूक प्रकरण: मुख्य सूत्रधार निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक; एमआयएम नेत्याच्या फ्लॅटवर टाकली धाड
- मुंबई हादरली! अंधेरीत मध्यरात्री महिलेवर चाकूने जीवघेणा हल्ला; थरार सीसीटीव्हीत कैद
महाराष्ट्र
- पुण्यात खाकी मलीन! 'कोम्बिंग ऑपरेशन'चे खोटे कारण सांगून पबमध्ये रंगेलपणा करणाऱ्या पोलिसाला पत्नीने रंगेहाथ पकडले; हवालदार निलंबित
- नाशिकच्या हर्षलची जिद्द! अपघात झाला, पाय फ्रॅक्चर तरीही रुग्णवाहिकेतून दिली परीक्षा; १०वीत मिळवले ७७ टक्के गुण
- नाशिक टीसीएस फसवणूक प्रकरण: मुख्य सूत्रधार निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक; एमआयएम नेत्याच्या फ्लॅटवर टाकली धाड
- साताऱ्यात काळाचा घाला! संसाराचं साहित्य भरलेला ट्रक ५० फूट दरीत कोसळला; चिमुकल्यासह चौघांचा दुर्दैवी मृत्यू
गुन्हा
- नाशिक टीसीएस फसवणूक प्रकरण: मुख्य सूत्रधार निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक; एमआयएम नेत्याच्या फ्लॅटवर टाकली धाड
- मुंबई हादरली! अंधेरीत मध्यरात्री महिलेवर चाकूने जीवघेणा हल्ला; थरार सीसीटीव्हीत कैद
- इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या लग्नातील चोरीचा छडा! सोन्याचे दागिने जप्त, अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
- बाप की कसाई? पुण्यात पोटच्या दोन चिमुरड्यांवर वडिलांचा जीवघेणा हल्ला; नराधम बापाला बेड्या!
राजकीय
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
- बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव झालाच नाही"; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर 'दहशतवादा'चा आरोप, नितीश कुमारांवरही डागली तोफ
इतर
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
मनोरंजन
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
- ९० च्या दशकातील सुपरस्टार राहुल रॉय ट्रोल; 'आशिकी' फेम अभिनेत्याचा रील व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
- रणवीर सिंगचा धमाका आता जपानमध्ये! 'ऑपरेशन धुरंधर' १० जुलै रोजी जपानमध्ये होणार प्रदर्शित
- जय शिवराय’! ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील दुसरे भव्य गीत प्रदर्शित; ऐकताच अंगावर रोमांच
देश विदेश
- लंडन: प्रख्यात गुंतवणूक बँक जे.पी. मॉर्गन (J.P. Morgan) मधील एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याविरुद्ध एका ज्युनिअर कर्मचाऱ्याने लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी आता न्यायालयात सुनावणी सुरू असून कॉर्पोरेट जगतात मोठी खळबळ उडाली आहे.
- होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये थरार! इराणच्या लष्कराने भारताकडे येणारे मालवाहू जहाज घेतले ताब्यात; 'मॉस्किटो फ्लीट' कारवाईचा व्हिडिओ व्हायरल
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार





















Subscribe to my channel




