सणासुदीच्या काळात आंदोलने सध्या तरी बासनातगुंडाळली गेली आहेत. त्यांचा अंतिम निकाल काहीहीअसो, त्यांनी पडद्यामागे धगधगणारा असंतोष समोरआणण्याचे काम नक्कीच केले आहे. या असंतोषाचीव्याप्ती किती आहे हे आपल्याला ठाऊक नाही, पणअलीकडच्या आठवड्यांत झालेली आंदोलने एकागोष्टीकडे इशारा करतात.भारतातील तरुण आपल्याभविष्याबाबत चिंतित व असुरक्षित आहेत. अर्थात याआंदोलनांचा निवडणुकीवर किती परिणाम होईल, याचाअंदाज बांधणे सध्या तरी घाईचे ठरेल. अलीकडच्या घडामोडींनी काँग्रेस व विरोधी पक्षांना नवीनसंजीवनी नक्कीच दिली. राहुल गांधी यांच्या ‘छात्रों कीगूंज'' कार्यक्रमांना तरुणांत स्वीकारार्हता मिळू लागलीआहे. राहुल यांनी या नवीन संधीचा वापर काँग्रेसला याआंदोलनांचे नेतृत्व करणारा पक्ष म्हणून मांडण्यासाठीकेला आहे. त्यांनी निदर्शकांना ‘शिवाची वरात'' असेसंबोधत सर्वांना यात सहभागी होण्याचे निमंत्रणही दिले.आता सर्वांचे लक्ष ऑक्टोबरच्या शेवटी रामलीलामैदानावर होणाऱ्या काँग्रेसच्या सभेकडे लागले आहे.सरकारही आपल्या प्रति-रणनीतीसह मैदानात उतरलेआहे. यामध्ये ‘जेन-झी''ला दिल्लीत आंदोलन करण्याचीपरवानगी न देणे, त्यांना रोखण्यासाठी बॅरिकेड्स लावणे.त्यांना ताब्यात घेणे समाविष्ट आहे. सीजेपीचे सौरव दासव आशूतोष रांका न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची प्रकरणे गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आली आहेत. गेल्याकाही आठवड्यांत एक गोष्ट स्पष्टपणे समोर आली. आंदोलकांनी आपल्या घोषित उद्दिष्टांमध्ये व ती साध्य करण्याच्या रणनीतीमध्ये- या दोन्ही बाबतीत एकत्र येऊनपुढे जाणे गरजेचे आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांकडून एसआयआर प्रक्रियेबाबत राजीनामा मागण्यासाठीवेगवेगळ्या गटांना एकत्र येण्याचे निमंत्रण देणारी‘शिवाची वरात'' वेगवेगळ्या दिशांना खेचली जाण्याचाधोका पत्करू शकत नाही. सामान्य परिस्थितीत, आयसा प्रमुख नेहा बोरा यांनी ढाका येथे शेख हसीना यांचे सरकार उखडून फेकणाऱ्या बांगलादेशच्या विद्यार्थ्यांचे कौतुककेले असते. पण आज नेहा बोरा असे वक्तव्य करतात.तेव्हा त्याचा अर्थ बदलतो; कारण आता त्या आंदोलनाचाएक प्रमुख चेहरा बनल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेल्या विशाल मोर्चाचे नेतृत्व करताना त्यांना पाहिलेगेले होते. उपलब्ध माहितीनुसार ‘रिजीम चेंज'' म्हणजेचसत्ता बदलाबाबत ‘आंदोलनाशी जोडलेल्या सर्वघटकांशी चर्चा झाली नव्हती. यामुळे असा प्रश्न उपस्थित होतो की, आंदोलनाचे निर्णय कोण घेते आणि ते कोणत्या प्रक्रियेतून घेतले जातात? अपेक्षित होते त्याप्रमाणे, भाजपला प्रदर्शनकर्त्यांवर हल्लाकरण्यासाठी एक ‘मुद्दा'' मिळाला आहे की, त्यांनाअराजकतेच्या माध्यमातून सरकार बदलायचे आहे. आतासंपूर्ण वाद ‘सत्ता बदला''वर येऊन थांबला आहे.संघप्रमुख मोहन भागवत यांनीही विजयादशमीच्याआपल्या भाषणात याविरोधात भूमिका घेतली आहे; जरीसुरुवातीला ते जेन-जीच्या आंदोलनांबाबत मवाळ होते.काँग्रेसने स्पष्ट केले आहे की, त्यांना सत्ता बदल केवळनिवडणूक प्रक्रियेद्वारेच हवा आहे. याआधी, जेव्हा राहुलगांधी यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचीमागणी केली होती. तेव्हा सीजेपीच्या अभिजित दीपकेयांनी स्पष्ट केले होते की, त्यांचे आंदोलन केवळसीईसीच्या राजीनाम्यासाठी आहे, सत्ता बदलासाठी नाही. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सीजेपीने काही काळ‘शाळा दुरुस्त करा'' अभियानावर लक्ष केंद्रित केले.यानंतर 13 कोटी मतदारांची नावे मतदार यादीतूनवगळल्यानंतर त्यांची विश्वसनीयता पुनस्थापितकरण्याच्या मुद्द्यावर ते पुढे गेले. परंतु विरोधी पक्षांच्यासर्व ताकदींची एकजुटता हीच त्यांच्या प्रभावाचीगुरुकिल्ली असेल. विशेषतः भाजप आंदोलकांच्याआव्हानाला तोंड देण्यासाठी प्रतिहल्ल्यांची तयारीआधीपेक्षा अधिक तत्परतेने करत आहे. सीजेपीसुद्धा ‘आप'' पक्षाच्या मार्गाने जात स्वतःला एकाराजकीय पक्षात बदलते की नाही, हे पाहणे बाकी आहे.किंवा ती केवळ एक दबाव गट म्हणून राहते. तीसरकारला महत्त्वाच्या मुद्द्यांवर कारवाई करण्यास भागपाडेल? नीट पेपर लीक प्रकरणात त्यांनी असेच केलेहोते. त्यांच्या आंदोलनामुळे शिक्षणमंत्र्यांना राजीनामाद्यावा लागला होता. पण खेदाची गोष्ट म्हणजे, सीजेपीनेपुढे जाऊन नीट आणि परीक्षा सुधारणांचा मुद्दा सोडूनदिला. कोणत्याही राष्ट्राच्या आयुष्यात अशा संधी फारकमी येतात, जेव्हा असे अर्थपूर्ण बदल घडवून आणतायेतात, ज्यांचा फायदा येणाऱ्या पिढ्यांना मिळू शकेल.सत्य हे आहे की, सीजेपीने आंदोलनांची सुरुवात केलीहोती त्यांच्या केंद्रात त्यांनी स्वतः राहायला हवे होते.कारण लोकांनी त्यांच्या नवीन चेहऱ्यांवर व त्यांच्याकडूनआलेल्या नव्या ऊर्जेवरच विश्वास दाखवला होता.विरोधी पक्षांचा आणि विशेषतः काँग्रेसचा प्रश्न आहे,त्यांना सीजेपीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करण्याचीअजिबात गरज नाही. कारण सत्ताधाऱ्यांविरुद्ध सीजेपीवातावरण तयार करत आहे. त्याची नैसर्गिक लाभार्थीकाँग्रेसच असेल.(हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) वेगवेगळ्या दिशांना...निदर्शकांनी आपल्या घोषित उद्दिष्टांमध्येव ती साध्य करण्याच्या रणनीतीमध्ये- यादोन्ही बाबतीत एकत्र येऊन पुढे जाणेगरजेचे आहे. मुख्य निवडणूकआयुक्तांकडून (सीईसी) एसआयआरबाबत राजीनामा मागण्यासाठी विविधगटांना एकत्र येण्याचे निमंत्रण देणारेआंदोलक वेगवेगळ्या दिशांना खेचलेजाण्याचा धोका पत्करू शकत नाहीत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

श्रीनगरमध्ये भीषण आग; बटमालूमधील दोन घरे आगीत जळून खाक
शरद पवारांच्या राजकीय हालचालींबाबत मोठा खुलासा; प्रफुल्ल पटेलांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण!
मुंबईत NSG आणि भारतीय वायुदलाची संयुक्त मॉक ड्रिल; सुरक्षा यंत्रणांकडून आपत्कालीन परिस्थितीचा सराव!
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




