चांगल्या सोबत वाईट येणारच. सुखाच्या मागे दुःख येणारच...म्हणजे अटळ होते. म्हणजे सोबतच होते. जे सोबत आहे त्याला टाळून कसे चालणार. असे नव्हे तर त्याला नियम म्हणून स्वीकारायला हवे. वास्तविक पाहता संवेदनेला सुख आणि दुःख हे नाव आपणच दिले. शरीर आहे परंतु काळाच्या प्रभावाने त्याच्या अवस्था बदलतात. म्हणून जन्मासोबत जरा म्हणजेच म्हातारपण, जर्जर होणे आहे. आणि जरा सोबत मृत्यू आहे. सौंदर्यासोबत अभिशाप आहे. ऊन-सावलीला आपण खेळ म्हणतो, तो खेळ नसतो, ते एका आश्रयाला एका जागेवर दोन अस्तित्व असतात. एक अदृश्य झाल्यावर दुसरे प्रकट होते. सुख आणि दुःखाचे असेच आहे. तपस्वी गर्मीत ही साधना करतो. आपल्याला एसीतही घाम फुटतो. सुखाला सुख मानता आलं पाहिजे दुःखालाही दुःख न मानता ते गृहीत धरून त्याचे सुखात रूपांतर करता आले पाहिजे. आणि हे रूपांतर करण्यापेक्षाही महत्त्वाची एक गोष्ट आहे,ती म्हणजे समत्व आणि समभाव.मानलं तर दुःख आहे तुम्ही मानलं तर पूर्ण वेळ सुख आहे. माणूस लाभामध्ये सुख आणि अ-लाभांमध्ये दुःख मानतो.प्राप्तीमध्ये सुख आणि अ-प्राप्तीमध्ये दुःख मानतो. मनाप्रमाणे घडले तर चांगले पण मनाच्या विरुद्ध घडले तर वाईट. थोडक्यात अपेक्षापूर्तीमध्ये सुख आणि अपेक्षाभंगांमध्ये दुःख असेच मनुष्य मानतो. नाण्याला दोन बाजू नसतातच. ते पूर्ण नाणं असतं. आपल्या व्यवहारासाठी आपण त्याला दोन बाजू दिल्या. बाजू हा आपला दृष्टिकोन आणि व्यावहारिक उपयोग. माणसांनी प्राण्यांना नाव दिले. प्राणी नाव घेऊन जन्माला आले नव्हते. नाहीतरी माणसाला सगळं आपल्या सोयीप्रमाणे असावं वाटतं. आणि जिथे सोय होत नाही तिथेच दुःखाचा जन्म होतो. जगातला एक सर्वात मोठा सिद्धांत आहे, आणि तो हा की:
"विरोधी युगलांचे सह-अस्तित्व असते "
अंधकार आणि प्रकाश, ऊन सावली, सुख दुःख, जन्म मृत्यू, प्रेम विरह, अस्तित्व नास्तित्व, जीव आजीव, गति स्थिती... इत्यादी अनेक जितक्या परस्पर विरोधी गोष्टी आहेत तितक्यांचे सह-अस्तित्व असते आणि दोन्ही एकाच वेळी एका जागी असतात. सुख आणि दुःख सोबत राहणारच. बरे आणि वाईट केव्हाही कोणतेही अनुभव हे का पाठोपाठ येणारच कारण ती सोबतच होते. हे नियमानुसार मानून चालावे. सर्व तत्वांचे सर्वसमावेशक व्यापक असा हा अस्तित्वाचा सिद्धांत प्रत्येकाने मान्य करायला हवा. या मान्यतेनुसार मनाला प्रशिक्षित केलं तर समत्व भावाचे आणि सुखच सुख असेल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: धडाकेबाज कारवाई करूनही आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर फार्मासिस्ट का झाले प्रचंड नाराज? समोर आले मोठे कारण!
- मुंबई: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय! दोन्ही सीईटी परीक्षा आता बोर्डाच्या परीक्षेनंतरच; तयारीसाठी मिळणार पुरेसा वेळ अन् दोनदा परीक्षा देण्याची संधी
- नाशिक: कावळा की गिधाड? नाशिककर मतदानातून निवडणार आपल्या शहराचा अधिकृत पक्षी; पर्यावरण संवर्धनासाठी आगळावेगळा उपक्रम!
- पुणे: छत्रपती शिवरायांचा अपमान केल्यास सोडणार नाही; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बॅनर्सवर शिवरायांचे फोटो लावण्यावरून रुपाली ठोंबरे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांवर भडकल्या!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: मंत्री योगेश कदम यांचा पीए असल्याचे भासवून सामाजिक कार्यकर्त्याची ५ हजारांची फसवणूक, खेड पोलिसांत गुन्हा दाखल
- रत्नागिरी: अत्यंत हृदयद्रावक घटना! लग्न ठरून घरी वधूचे पाहुणे येणार त्यापूर्वीच क्रिकेट खेळताना चक्कर आल्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
- सातारा: कराड-चिपळूण मार्गावर थरारक अपघात! ओव्हरटेकच्या प्रयत्नात एक जीप खोल दरीत कोसळली तर दुसरी उलटली, दहा प्रवासी गंभीर जखमी
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ जगन मोहन रेड्डींनी निवडणूक आयुक्त निवडीच्या प्रक्रियेवर उठवले प्रश्न; जुन्या निर्णयावर व्यक्त केला पश्चात्ताप!
- नवी दिल्ली: अभिजित दिपकेंना कोर्टाकडून मोठा दिलासा! तिरंगा मोर्चादरम्यान अटकेप्रकरणी जामीन मंजूर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच होणार सुटका!
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!




























Subscribe to my channel




