माझ्या अलीकडेच इंदूरच्या भेटीत विचारण्यात आले, “मी तुम्हाला पाणी देऊ का?’ मी म्हणालो, “नाही.’ कारण पाण्यात भेसळ झाल्याचे वृत्त नव्हते, तर बाहेर थंडी होती व मला पाणी पिण्याची इच्छा नव्हती. यजमान विनोदाने म्हणाला, “आमचे पाणी सुरक्षित आहे.’ मी हसून उत्तर दिले, “आजकाल पाण्यापेक्षा वाय-फायचे संरक्षण करण्याची जास्त काळजी आहे. आतिथ्यामध्ये वाय-फाय हे पहिले प्राधान्य बनले आहे आणि पाणी दुसरे आहे.’ यजमान सहमत झाला आणि म्हणाला, “हो, तुम्ही बरोबर आहात. आजकाल, प्रत्येक पाहुणा प्रथम वाय-फाय पासवर्ड विचारतो. एकेकाळी आतिथ्यामध्ये पहिले प्राधान्य असलेले पाणी आता दुसरे झाले आहे.’ यामुळे आजकाल पाहुण्यांना वाय-फाय नेटवर्कची आवश्यकता का आहे याबद्दल आमची चर्चा सुरू झाली. आणि उत्तर असे आहे: वाय-फाय पासवर्ड: कुणाला तरी ते हवे आहे, कुणीतरी विचारतो आणि कुणीतरी ते शेअर करतो. खरं तर, आजच्या उपकरणांमुळे हे लॉगिन शेअर करणे सोपे झाले आहे. फक्त एखाद्याच्या जवळ उभे राहा आणि तुमचे गॅजेट त्यांच्या नेटवर्कशी कनेक्ट होऊ शकते. पण हे धोकादायक आहे. पाहुण्यांचे हेतू दुर्भावनापूर्ण असतात म्हणून नाही, तर जेव्हा तुमचे नेटवर्क त्यांच्याशी कनेक्ट होते तेव्हा अनवधानाने काहीतरी डाऊनलोड होऊ शकते जे तुमच्या संपूर्ण सिस्टिमला संक्रमित करू शकते. बहुतेक पाहुण्यांना तुमच्या घरातील फक्त इंटरनेटची आवश्यकता असते. परंतु नेटवर्क असलेले गॅजेट्स न विचारता अॅक्सेस देतात. म्हणून, एक वेगळे यजमान वाय-फाय नेटवर्क पाहुण्यांना इंटरनेटची सुविधा प्रदान करतोच, परंतु ते गेल्यानंतर पासवर्ड बदलण्याची परवानगीही देते. तुम्ही घरातील इतर गॅजेट्सना धक्का न देता हे कितीही वेळा करू शकता. अतिथी (पाहुणे) वाय-फाय नेटवर्क कसे सेट करावे? वेगवेगळे इंटरनेट सेवा प्रदाते असल्याने, प्रत्येकासाठी लागू होणारे कोणतेही एक मार्गदर्शक तत्त्व नाही. तुमच्या इंटरनेट सेवा प्रदात्याचे नाव वेबवर शोधा. तुमच्या राउटरच्या बिल्ट-इन वैशिष्ट्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या नियमित केबल इंटरनेटपासून सहजपणे एक वेगळे पाहुण्यांचे वाय-फाय नेटवर्क तयार करू शकता, जे तुमचे मुख्य नेटवर्क आणि डिव्हाइस सुरक्षित आणि खाजगी ठेवत पाहुण्यांना इंटरनेट अॅक्सेस देते. हे करण्यासाठी, ब्राउझर किंवा अॅपद्वारे तुमच्या राउटरच्या सेटिंग्जमध्ये जा, “अतिथी नेटवर्क’ पर्याय निवडा. एक अद्वितीय नाव आणि पासवर्ड सेट करा आणि सेटिंग्ज लागू करा. यामध्ये अनेकदा बँडविड्थ मर्यादा आणि डिव्हाइस आयसोलेशनसाठी पर्याय समाविष्ट असतात. तर तुम्ही ते कसे करता? तुमच्या राउटरच्या सेटिंग्जमध्ये जा. वेब ब्राउझरमध्ये राउटरचा आयपी पत्ता (उदा., १९२.१६८.१.१) प्रविष्ट करा वा तुमचा इंटरनेट सेवा प्रदाता (आयएसपी) अॅप वापरा. १. “अतिथी नेटवर्क” किंवा “अतिथी वाय-फाय” पर्याय शोधा आणि चालू करा, जो सहसा वायरलेस किंवा प्रगत सेटिंग्जमध्ये असतो.२. त्याला ‘तुमचे होम_गेस्ट’ असे एक अद्वितीय नाव द्या आणि एक मजबूत पासवर्ड तयार करा.
३. क्लायंट आयसोलेशन सक्षम करा, जेणेकरून पाहुणा वैयक्तिक डिव्हायसेसमध्ये प्रवेश करू शकणार नाही. काही लोक मुख्य नेटवर्क जलद ठेवण्यासाठी अतिथी नेटवर्कचा वेग कमी करतात.४. हे बदल लागू करा व चाचणी घ्या. जर तुम्हाला ते समजत नसेल, तर सेवा प्रदात्याला कॉल करा.
हा कॉलम मोबाइलवर ऐकण्यासाठी QR कोड स्कॅन करा. फंडा असा की, आपल्या सर्वांना सुरक्षित पाणी कसे प्यावे हे माहीत आहे, परंतु वाय-फाय पासवर्डच्या बाबतीत आपण तीच सुरक्षा वैशिष्ट्ये विसरतो. आज आपल्या जीवनात वाय-फाय अधिक महत्त्वाचे बनले असल्याने ते सुरक्षित ठेवणे हे सुरक्षित पाणी पिण्याइतकेच महत्त्वाचे आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: कोर्टाबाहेर मंदार किवळेला संपवणाऱ्या ७ आरोपींची नावे समोर; अक्षय चव्हाण मास्टरमाईंड, रात्रीपासूनच आंबेगावात दबा धरून होते!
- पुणे: विमानतळावर पिकअप-ड्रॉप लेनमध्ये १५ मिनिटांपेक्षा जास्त थांबाल तर ५०० रुपये दंड; १ डिसेंबरपासून नवा नियम लागू!
- पुणे: राक्षेवाडीत काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; एसटी बसला ओव्हरटेक करताना एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद!
- पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर १२० सेकंदांत थरार; पहिला प्लॅन फसल्यानंतर कोयत्याने सपासप वार, मंदार किवळेवर प्राणघातक हल्ला!
महाराष्ट्र
- कोल्हापूर: दुष्काळामुळे वारणेचे कृषी प्रदर्शन आणि कुस्ती मैदान रद्द; पशुधन वाचवण्यासाठी चारा योजना व पीएमआर प्रकल्पाची घोषणा!
- पुणे: कोर्टाबाहेर मंदार किवळेला संपवणाऱ्या ७ आरोपींची नावे समोर; अक्षय चव्हाण मास्टरमाईंड, रात्रीपासूनच आंबेगावात दबा धरून होते!
- पुणे: विमानतळावर पिकअप-ड्रॉप लेनमध्ये १५ मिनिटांपेक्षा जास्त थांबाल तर ५०० रुपये दंड; १ डिसेंबरपासून नवा नियम लागू!
- कोल्हापुर: परप्रांतीय वॉचमनकडून १३ वर्षीय शाळकरी मुलीशी अश्लील चाळे; राजारामपुरी पोलिसांकडून संशयितास अटक!
गुन्हा
- पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर १२० सेकंदांत थरार; पहिला प्लॅन फसल्यानंतर कोयत्याने सपासप वार, मंदार किवळेवर प्राणघातक हल्ला!
- जळगाव: पाटील कुटुंबातील ६ जणांना कालव्यात फेकलं; तिघांचा मृत्यू, दोघे बेपत्ता आणि १३ वर्षीय मुलाने सांगितला थरार!
- ठाणे: शोरमा खाल्ल्याने १७ जणांना विषबाधा; भिवंडी महापालिकेकडून संबंधित दुकान सील व टपरी जप्त, पोलिसांत गुन्हा दाखल!
- पुणे: प्रेमविवाहाला कुटुंबांची पसंती, पण संशयाने घात केला! हिंजवडीत आयटी अभियंता तरुणीचा प्रियकराकडून मृत्यू; आरोपी ताब्यात
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!

























Subscribe to my channel




