मुंबई: घाटकोपर रेल्वे स्थानकावर एक काळीज धडधडवणारी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३० वर्षीय तरुणाने अचानक ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरवर (OHE) उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नागरिकांमधून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
या भयानक दुर्घटनेत विजेचा तीव्र झटका लागल्याने तरुण ४५ टक्के भाजला आहे. त्याशिवाय त्याच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी तातडीने धाव घेत त्याला रुग्णालयात दाखल केले. सध्या या तरुणावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. तरूणाने आत्महत्येचा प्रयत्न का केला? याचा तपास केला जात आहे.
मंगळवारी संध्याकाळी गर्दीच्या वेळी घाटकोपर रेल्वे स्थानकावर हा प्रकार घडला. ३० वर्षीय तरुणाने लोकल ट्रेनच्या छतावर चढून ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरला स्पर्श केला. या घटनेमुळे मध्य रेल्वेची उपनगरीय लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली होती. ही घटना सायंकाळी सुमारे ६.३३ वाजता प्लॅटफॉर्म ३ वर घडली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडून टिटव्याकडे जाणारी लोकल घाटकोपर स्टेशनवर थांबली त्यावेळी ही दुर्घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार, ३० वर्षांचा तरूण ट्रेनच्या छतावर चढला आणि वरच्या ओव्हरहेड वायरला स्पर्श केला. रिपोर्टनुसार, तो व्यक्ती ४५ टक्के भाजला आहे. त्याची छाती, पोट आणि दोन्ही हात भाजले आहेत. त्या व्यक्तीच्या डोक्यालाही गंभीर इजा झाली आहे. राजावाडी रुग्णालयाच्या डॉ. भारती राजुलवाला यांनी सांगितले की, त्या व्यक्तीला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर देखरेख ठेवली जात आहे. त्याच्या डोक्यालाही दुखापत झाली असून पुढील स्कॅनचा अहवाल येणे बाकी आहे. त्याची प्रकृती खालावल्यास त्यांना सायन रुग्णालयात हलवता येईल.
शहर
- पुणे: "राष्ट्रवादीने शरद पवार यांच्या पक्षासोबत युती करू नये, हेच महाराष्ट्राच्या आणि माझ्या मनातील आहे" हर्षवर्धन सपकाळ यांचे स्पष्ट भाष्य!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- पुणे: "आमच्या लेकीला न्याय द्या!" पिंपळवंडीतील घटनेमुळे संतप्त नागरिकांचा पुणे-नाशिक महामार्गावर तब्बल २ तास रास्ता रोको
- पुणे: पुना नाईट हायस्कूलमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती सत्र संपन्न; विद्यार्थ्यांनी घेतले डिजिटल सुरक्षेचे धडे!
महाराष्ट्र
- पुणे: "राष्ट्रवादीने शरद पवार यांच्या पक्षासोबत युती करू नये, हेच महाराष्ट्राच्या आणि माझ्या मनातील आहे" हर्षवर्धन सपकाळ यांचे स्पष्ट भाष्य!
- बारामती: "दादांची भीती राहिलेली नाही" युगेंद्र पवारांची सुनेत्रा पवारांवर टीका, सोबतच पंतप्रधान मोदींच्या कामाचं कौतुक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- कोल्हापूर: धावत्या ई-बाईकचा थरार! अवघ्या तीन महिन्यांपूर्वी घेतलेली इलेक्ट्रिक दुचाकी रस्त्यातच जळून खाक; महिलेचा टळला अनर्थ
गुन्हा
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- पश्चिम बंगाल: परवाना नाही, एनओसी नाही आणि सुरक्षेची साधनेही नाहीत; कोलकातामधील भीषण हॉटेल आगीत ९ बांगलादेशी पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: बार्कच्या शास्त्रज्ञापासून थेट पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिवापर्यंत; आयएफएस निधी तिवारी यांची प्रेरणादायी यशोगाथा!
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल
- अयोध्या: राम मंदिर दान चोरी प्रकरण एसआयटीचा अंतिम अहवाल सादर, माजी पदाधिकारी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना क्लीन चिट


























Subscribe to my channel




