नाद फक्त ‘यामाहा’चा! मौजमजा, नशेसाठी पुण्याच्या तरुणांनी चोरल्या दुचाकी

image

पुण्यात दोन तरुणांना १० दुचाकी चोरीप्रकरणी अटक

आरोपी फक्त यामाहा कंपनीच्या गाड्यांवर ठेवत होते लक्ष

मौजमजा आणि नशेसाठी चोरी केल्याची कबुली

१० चोरीच्या दुचाकी जप्त; आणखी दोन आरोपी फरार

हडपसर, दिघी, चंदननगर पोलिस ठाण्यात आधीचे गुन्हे नोंद



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *