Shocking: MBBS च्या विद्यार्थिनीची बलात्कार करून हत्या, Sorry म्हणण्यासाठी बॉयफ्रेंडने पनवेलच्या जंगलात आत्म्याला बोलावलं अन्…

image

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेली तरुणी आणि पियूष हे कॉलेजपासून एकमेकांना ओळख होते. त्यांच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पीयूषने द्वारकापुरीमध्ये फ्लॅट भाड्याने घेतला होता. घटनेच्या दिवशी दोघेही फ्लॅटवर गेले. सुरूवातीला दोघांनी शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर पीयूष आणि तरुणी यांच्यामध्ये लग्नाच्या मुद्द्यावरून आणि चारित्र्याच्या संशयावरून भांडण झाले.



शहर

महाराष्ट्र

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *