Gautam Gambhir : टीम इंडियाचा मुख्य कोच – प्रशिक्षक असलेला गौतम गभीर हा सध्या भारतीय संघासह T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये बिझी आहे. पण याच बिझी शेड्युलदरम्यान त्याच्याबद्दल एक मोठी अपडेटही समोर आली आहे, गंभीरच नाव राजस्थान रॉयल्सशी जो़डलं गेल्याची माहिती समोर येत आहे. आयपीएलमधील संघ असलेल्या राजस्थान रॉयल्सला लवकरच त्याचा नवीन मालक मिळणार आहे. पण याचदर्यमान एकं असंही वृत्त समोर येतंय की, राजस्थान रॉयल्स च्या मॅनेजमेटने गंभीरला करारबद्ध करण्यासाठी इंटरेस्ट दर्शवला आहे. एवढंच नव्हे तर राजस्थानच्या आयपीएल फ्रँचायझीने गंभीरला तीन रोल ऑफर केले आहेत.
राजस्थान रॉयल्सकडून गंभीरला 3 प्रस्ताव – रिपोर्ट
एका वृत्तपत्रामधील रिपोर्टनुसार, राजस्थान रॉयल्सच्या तीन नवीन मालकांपैकी एकाने, टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असलेल्या, गौतम गंभीरला पार्टनर, मेंटॉर आणि सीईओ पदाची ऑफर दिली आहे. मात्र, रिपोर्ट्सनुसार, गंभीरने ही ऑफर स्वीकारलेली नाही आणि तो स्वीकारेल अशी शक्यता कमी दिसते आहे. त्यामागचं कारण काय, ते जाणून घेऊया.
गौतम गंभीर का नाकारेल RR ची ऑफर ?
पहायला गेलं तर मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचा टीम इंडियासोबत, 2027 च्या वर्ल्डकपपर्यंत करार आहे. त्यामुळे, या भूमिकेत असतानाच जर त्याने राजस्थान रॉयल्सची ऑफर स्वीकारली तर ते हितसंबंधांचा संघर्ष मानला जाऊ शकतो. लोढा समितीच्या शिफारशींनंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, एखादी व्यक्ती भारतीय संघाची प्रशिक्षक आणि त्यासोबतच, आयपीएल फ्रँचायझीचा भागीदार, सीईओ किंवा मार्गदर्शक, अशा दोन्ही ठिकाणी पदांवर असू शकत नाही.
त्यामुळे जर गौतम गंभीरला राजस्थान रॉयल्समध्ये सामील होण्याची इच्छा असेल तर टीम इंडियाचे प्रशिक्षकपद सोडावं लागेल हे स्पष्ट आहे. पण वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, गंभीरच्या जवळच्या सूत्रांनी या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.
प्रशिक्षक म्हणून यशस्वी कामगिरी
आयपीएलमध्ये मार्गदर्शक म्हणूनचा गंभीरचाचा कार्यकळ उत्कृष्ट होता. त्याने कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियनचा दर्जा मिळवून दिला. त्याच्या मार्गदर्शनाखाली, लखनऊ सुपर जायंट्स या नवीन आयपीएल संघानेही चांगली कामगिरी केली आणि ते प्लेऑफमध्ये पोहोचले होते. त्यामुळे गौतम गंभीरची ही कामगिरी पाहता राजस्थान रॉयल्सने गंभीरला, त्यांच्या संघात समावेश करण्यासाठी प्रस्ताव ठेवला असण्याची शक्यता आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




