Crime News : लुटेरी दुल्हन! मुलगी दाखवून रितसर लग्न अन् मग टोळीनं शेतकऱ्याला लुबाडले, यवतमाळमध्ये नेमकं चाललंय काय?

image

संजय राठोड, यवतमाळ

लग्नाचे स्वप्न दाखवून एखाद्या मालिकेच्या कथेप्रमाणे एका शेतकरी तरुणाची आर्थिक लूट करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या टोळीचा यवतमाळच्या घाटंजी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मुख्य आरोपी सिमरन पाटीलसह तिची आई, भाऊ व अन्य दोन सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *