Housing Society Maintenance : घर तुमचं, पण सोसायटी मेंटेनन्स थकवलाय? ‘हा’ नवा नियम वाचून तुमची झोप उडेल!

image

१५४ बी या कायद्यात कोणतीही कालमर्यादा (Time Limit) नाही. कोणत्याही सदस्याचे मेंटेनन्स भरणे हे दर महिन्याचे कर्तव्य आहे. त्यामुळे "खूप जुनी थकबाकी आहे, आता ती वसूल करता येणार नाही" असा दावा कोणालाही करता येणार नाही. जोपर्यंत थकबाकी पूर्ण होत नाही, तोपर्यंत सोसायटीला कारवाईचा अधिकार असेल. या निर्णयामुळे गृहनिर्माण सोसायट्यांमधील नियमित मेंटेनन्स देणाऱ्या सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, ज्या गृहनिर्माण सोसायट्या रेकॉर्डवर नाहीत, तेथील सदस्यांसाठी हा नियम लागू नसेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *