सोलापूर जिल्ह्याच्या ऐतिहासिक वारशात आणखी एक मोत्याची भर पडली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीर्थ (Tirth) या ऐतिहासिक गावात संशोधवादरम्यान एक अत्यंत दुर्मिळ आणि १३-१४ व्या शतकातील प्राचीन शिलालेख (Inscriptions) शोधून काढण्यात आला आहे. हा शिलालेख मिळाल्यामुळे तीर्थ गावाचा मध्ययुगीन इतिहास आणि येथील प्राचीन राजवटीचा काळ पहिल्यांदाच प्रकाशझोतात आला आहे. स्थानिक इतिहास अभ्यासक आणि संशोधकांच्या मते, या शोधामुळे सोलापूरच्या प्राचिन व राजकीय इतिहासाला एक नवीन दिशा मिळणार असून ऐतिहासिक संशोधनाला नवी चालना मिळाली आहे.
शिलालेखाचे स्वरूप आणि भाषेची वैशिष्ट्ये:
-
दोन ओळींचा संक्षिप्त पण मोलाचा मजकूर: तीर्थ गावात संशोधनादरम्यान शोधून काढलेल्या या शिलालेखातील कोरलेला मूळ मजकूर हा एकूण अवघ्या दोन ओळींचा आहे. लहान आकारात असला तरी यातील ऐतिहासिक संदर्भ अत्यंत महत्त्वाचे आहेत.
-
शुद्ध मराठी भाषेतील कोरिवकाम: हा संपूर्ण दुर्मिळ शिलालेख मराठी भाषेत कोरलेला असून, त्या काळातील मराठी भाषेची लिपी आणि शब्दरचना कशी होती, याचा अभ्यास करण्यासाठी हा पुरावा मोलाचा ठरणार आहे.
मेईदेव राजाचा उल्लेख आणि ऐतिहासिक महत्त्व:
-
'मेईदेव' राजाचा इतिहास प्रथमच समोर: या शिलालेखाच्या वाचनावरून यावर 'मेईदेव' (Meidev Raja) या राजाचा स्पष्ट उल्लेख असल्याचे निष्पन्न झाले आहे. मध्ययुगीन काळात या प्रांतात किंवा गावावर राज्य करणाऱ्या मेईदेव राजाची माहिती आतापर्यंत इतिहासकारांच्या फारशी उपलब्ध नव्हती.
-
या शिलालेखाच्या शोधामुळे मेईदेव राजाच्या राज्यकाळ, तत्कालीन भौगोलिक सीमा आणि सामाजिक-राजकीय परिस्थितीवर प्रकाश पडला आहे. स्थानिक इतिहासप्रेमी आणि पुरातत्त्व अभ्यासकांकडून या शोधामुळे प्रचंड आनंद व्यक्त केला जात असून, राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागाने या ऐतिहासिक वास्तूचे व शिलालेखाचे योग्य जतन करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शहर
- अमरावती: रिद्धपूर येथे स्कूल बसमधून उतरताना पडून ७ वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.
- सातारा: जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला; कोयना धरणाचे विसर्ग कमी, धरणाचे वक्र दरवाजे दोन फुटांवर खाली आणले.
महाराष्ट्र
- अमरावती: रिद्धपूर येथे स्कूल बसमधून उतरताना पडून ७ वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
- कोल्हापुर: कबनुरात रील बनवताना तरुणाच्या डोक्यात घुसली गोळी; दुचाकीवरून पडल्याचा बनाव सिटी स्कॅनने उघडकीस.
- रत्नागिरी: मूल होण्यासाठी औषध व विधीचे आमिष दाखवून सव्वा लाखांचे दागिने लंपास.
गुन्हा
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.
- कोल्हापुर: कबनुरात रील बनवताना तरुणाच्या डोक्यात घुसली गोळी; दुचाकीवरून पडल्याचा बनाव सिटी स्कॅनने उघडकीस.
- मुंबई: सायबर भामट्यांचा प्रताप! कंपनीच्या संचालकांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप डीपी आणि टीम्स ग्रुप तयार करून तब्बल ४.२८ कोटींचा गंडा.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.
- बंगळुरु: २ कोटींच्या विम्यासाठी सलाईनमधून विष देऊन माजी सैनिकाचा खून; प्रियकराच्या सेल्फी व्हिडिओमुळे तीन महिन्यांनी मृतदेह बाहेर काढून पर्दाफाश.
- बिहार: पाटण्यात संतापाचा लाव्हा; भरधाव बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; संतप्त लोकांकडून बस आणि पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करत आगजनी.
- हैदराबाद: ऑनलाईन बेटिंगचा बळी; युट्यूबवर पाहून हेलियम गॅसच्या सहाय्याने चार्टर्ड अकाऊंटंटने संपवले जीवन























Subscribe to my channel



